जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७३ नव्या कोरोनाबाधितांची भर ; ६३२ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४७३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ६३२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २३४१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार,… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७३ नव्या कोरोनाबाधितांची भर ; ६३२ जण कोरोनामुक्त

माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला सीईओंना ‘हा’ इशारा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोनाबाधित रूग्णांचे हाल होत आहेत. यासंबंधी वारंवार सूचना देवूनही दखल घेत नसाल तर तुमची सर्व प्रकरणे, भानगडी बाहेर काढावी लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला. राजू शेट्टी यांनी मित्तल यांना रेमडेसिव्हर इंजेक्सनच्या… Continue reading माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला सीईओंना ‘हा’ इशारा…

पट्टणकोडोलीत दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षीला जीवदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पट्टणकोडोलीत पहिल्यांदाच दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षी आढळला आहे. हा महाराष्ट्र राज्याचा पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये ( yellow footed green pigeons) य़ा नावाने ओळखले जाते. पट्टणकोडोलीतील श्रीरीष बापू शिरगुप्पे आणि त्यांची मुलगी श्रुतिका शिरगुप्पे हे शेताकडे गेले असता त्यांच्या शेतात त्यांना जखमी अवस्थेत पडलेला एक पक्षी आढळला. यावेळी शृतिका हिला हा पक्षी वेगळा… Continue reading पट्टणकोडोलीत दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षीला जीवदान

लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाससह कॉन्स्टेबलला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका कारवाईमध्ये सहआरोपी न करण्यासाठी ४० हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मटका कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या एकाला आरोपी न करण्यासाठी त्याच्याकडून ४० हजारांची लाच घेतली होती. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध… Continue reading लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाससह कॉन्स्टेबलला दोन दिवसांची पोलीस कोठडी

शेतकऱ्यांनी गोकुळच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा : रविंद्र आपटे

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) संघाच्या सेवा सुविधांचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी म्हैशींच्या दुधाचे उत्पादन वाढवावे. असे आवाहन चेअरमन रवींद्र आपटे यांनी केले. ते ताराबाई पार्क येथील बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोकुळ श्री… Continue reading शेतकऱ्यांनी गोकुळच्या विविध सुविधांचा लाभ घ्यावा : रविंद्र आपटे

‘त्यांनी’ बेछूट आरोप थांबवावेत, अन्यथा… : संजय भोसले

आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नगरसेवक भूपाल शेटे यांना संजय भोसले यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

ऐतिहासिक पन्हाळगडावरील व्यावसायिकांची उपासमार

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा जपला जाणारा पन्हाळागड तर पर्यटकांच्या अभावी सुनासुना पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीमुळे  पर्यटनस्थळांवर बंदी असल्यामुळे पन्हाळागड गेली ७ महीने पर्यटकांसाठी बंद आहे. मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन भूस्खलन झाल्यामुळे ५ महिने पन्हाळगडाचा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद होता.  यावर्षी कोरोना महामारीमुळे पन्हाळगड… Continue reading ऐतिहासिक पन्हाळगडावरील व्यावसायिकांची उपासमार

विकास कामांच्या कृती आराखड्यात ‘यांचा’ समावेश करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीचे लेबर बजेट आणि कृती आराखडा सन २०२१-२२ तसेच सुधारित कृती आराखडा सन २०२०-२१ तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी आपापल्या गावच्या शिवार फेरीमध्ये सहभागी होत, माथा ते पायथा पाणलोट विकासांचा तसेच वैयक्तिक लाभाच्या आणि सामूहिक स्वरुपाच्या कामांचा समावेश कृती आराखड्यात करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते म्हणाले,… Continue reading विकास कामांच्या कृती आराखड्यात ‘यांचा’ समावेश करा : जिल्हाधिकारी

‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडिया योजनेंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १ हजार खेलो इंडिया सेंटर निर्माण करायचे आहेत. त्यासाठी इच्छुक क्रीडा संघटनांनी आपले प्रस्ताव http://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. पत्रकात सांगितल्याप्रमाणे,  अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युदो, रोईंग, शुटींग, जलतरण, टेबल… Continue reading ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘त्यांच्यावर’ दंडात्मक कारवाई करण्यात येईल

टोप (प्रतिनिधी) : शिरोली येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना दिसत आहेत. यावर आवर घालण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली. गावात कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या जवळ गेली आहे. यामुळे अधिक धोका निर्माण झाला असून या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना करण्यात… Continue reading ‘त्यांच्यावर’ दंडात्मक कारवाई करण्यात येईल

error: Content is protected !!