कोरोना रुग्णवाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले. ते आज (शुक्रवार) कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण व वैद्यकीय बिल यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आ. ऋतुराज पाटील, महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या. आ. चंद्रकांत जाधव म्हणाले की, कोल्हापूर शहर सुरू… Continue reading कोरोना रुग्णवाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे : आ. चंद्रकांत जाधव

जिल्ह्यात चोवीस तासांत १६४० जणांना कोरोना : मृतांची संख्या पाच हजारांवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. मागील चोवीस तासांत १६४० जणांना कोरोनाची लागण झाली असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३८२ तर करवीर तालुक्यात २७७ रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेर पाच हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मागील चोवीस तासांत… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासांत १६४० जणांना कोरोना : मृतांची संख्या पाच हजारांवर

आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे महत्वाचे पाऊल : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज (गुरुवार) मुख्यमंत्री यांच्या… Continue reading आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठीचे महत्वाचे पाऊल : मुख्यमंत्री

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६११ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १६११ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १३४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३८६ तर करवीर तालुक्यात ३०१ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३५१, आजरा- ४३, भुदरगड- ३८, चंदगड- ३०, गडहिंग्लज- ४८, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६११ जणांना लागण

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १६१२ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १४५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३५१ तर करवीर तालुक्यात २५९ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३५१, आजरा- ५२, भुदरगड- ४०, चंदगड- ४२, गडहिंग्लज- ७३, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १६१२ जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या शहर आणि गावांमध्ये कमी आहे. अशा ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज (बुधवार) सकाळी भेट घेतली असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.   ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसमोर व्यवसाय बंद… Continue reading जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६२ हजार ५०० लसींचे डोस उपलब्ध : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरीकांच्या लसीकरणासाठी ६ जुलैरोजी ६२ हजार ५०० कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये दुसरा डोस राहिलेल्या पात्र नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीकांना लस उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर असे आम्ही जिल्ह्यातील तीन ही मंत्री सातत्याने प्रयत्नशील… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६२ हजार ५०० लसींचे डोस उपलब्ध : पालकमंत्री

जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४२८ तर करवीर तालुक्यात ३३१ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४२८, आजरा- १०१, भुदरगड- ३७, चंदगड- २०, गडहिंग्लज- ५३, गगनबावडा… Continue reading जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम…

‘ऑक्सफॅम इंडिया’कडून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी ८ लाखांची औषधे, साहित्य प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी राज्याचे संचालक-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा व कोविड -१९ पुणे विभागीय जनजागृती समिती अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सहकार्यातून ऑक्सफॅम इंडिया यांच्याकडून सुमारे ८ लाखांची औषधे आणि साहित्य प्रदान करण्यात आले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑक्सफॅम इंडिया यांनी Oxygen Flow Meter, Oxygen Nasal… Continue reading ‘ऑक्सफॅम इंडिया’कडून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी ८ लाखांची औषधे, साहित्य प्रदान

कोल्हापूर कोरोना अपडेट : २०९२ जणांना डिस्चार्ज, तर २७ रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १६७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३७४ तर करवीर तालुक्यात ३३४ रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३७४, आजरा- ४४, भुदरगड- ४१, चंदगड- ३१, गडहिंग्लज- ६१, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : २०९२ जणांना डिस्चार्ज, तर २७ रुग्णांचा मृत्यू

error: Content is protected !!