…अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडू शकते : केंद्र सरकारचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती आता नियंत्रणात आहे, पण आगामी काळात आपण कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. त्यामुळे पुढील १०० ते १२५ दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने प्रशासनाला आणि नागरिकांना हा इशारा दिला आहे. याबाबत… Continue reading …अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडू शकते : केंद्र सरकारचा इशारा

जिल्ह्यात चोवीस तासात १८, ७२७ जणांची कोरोना चाचणी : १३५६ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १३५६ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २११ तर करवीर तालुक्यात २७६ रुग्ण आढळून आले आहेत. तर १८, ७२७ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात १८, ७२७ जणांची कोरोना चाचणी : १३५६ जण पॉझिटिव्ह

शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करावे : ‘आप’चे आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील कचरा उठावाचा बोजवारा उडाला आहे. महापालिका क्षेत्रात मोजक्या कंटेनरच्या माध्यमातून कचरा उठाव सुरू आहे. त्यामधील अधिकतर कंटेनर फुटलेले आहेत. त्यामुळे शहरभर दुर्गंधी पसरली आहे. डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार फोफावत आहेत. तर भटक्या कुत्र्यांचे साम्राज्यही वाढले आहे. यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आपने प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.… Continue reading शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करावे : ‘आप’चे आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन

आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे :  संजय पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोग्य विभागातील टी.बी.(एनटीईपी) विभाग तसेच सर्व कंत्राटी कर्मचारी हे गेले १५ ते २० वर्षे अत्यल्प तुटपुंज्या मानधनावर करार तत्वावर काम करीत आहेत. त्यांना कायम कर्मचाऱ्यांसारख्या सेवा-सुविधा मिळत नाही. पण काम मात्र समान करावे लागते. या कर्मचाऱ्यांना कायम करावे. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आरोग्य मंत्री… Continue reading आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे :  संजय पाटील

यड्राव येथे चिकनगुनिया, डेंग्यूच्या साथीमुळे रुग्णांची संख्या वाढली…

यड्राव (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ पसरली आहे. येथील ग्रामपंचायतीने कचरा उठाव नियोजनाचा अभाव, परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरीवस्तीमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे गावातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यड्रावमधील प्रत्येक घरामध्ये एकतरी रुग्ण हा चिकनगुनिया किंवा डेंग्यूचा आढळून येत आहे. यातच गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये पुरेसा स्टाफ उपलब्ध नाही. कोरोनाचे लसीकरण… Continue reading यड्राव येथे चिकनगुनिया, डेंग्यूच्या साथीमुळे रुग्णांची संख्या वाढली…

गडहिंग्लज शहरात डेंग्यूचा दुसरा बळी : नागरिक धास्तावले

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरात अगोदर कोरोनाने थैमान घातले होते. शहराच्या विविध भागात ‘पाॅझिटीव्ह’ रुग्ण आढळत होते. सध्या शहरातील कोरोना नियंत्रणात येत असून डेंग्यूने डोके वर काढले आहे. शहराच्या विविध भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून काही दिवसांपूर्वी नदीवेस भागातील एकाचा बळी गेला आहे. काल (शुक्रवार) एका अडतीस वर्षीय औषध दुकानदाराचा डेंग्यूने बळी घेतला. यामुळे शहरात… Continue reading गडहिंग्लज शहरात डेंग्यूचा दुसरा बळी : नागरिक धास्तावले

जिल्ह्यात १३४७ जणांना डिस्चार्ज, तर १३२७ जण कोरोना पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १३२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २९१ तर करवीर तालुक्यात २७० रुग्ण आढळून आले आहेत. तर १३, ७०४ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र –… Continue reading जिल्ह्यात १३४७ जणांना डिस्चार्ज, तर १३२७ जण कोरोना पॉझिटिव्ह…

जिल्ह्यात दिवसभरात १६३२ जण कोरोनामुक्त…  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तब्बल १६९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २४१ तर करवीर तालुक्यात ३०० तर हातकणंगले तालुक्यात १९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल १९,१३६ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. मागील चोवीस तासांत… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात १६३२ जण कोरोनामुक्त…  

शिवा काशीद स्मृतिदिनानिमित्त सरनाईक कॉलनीत मोफत डोळे तपासणी शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवशक्ती प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा, सरनाईक कॉलनी शाखेच्या वतीने वीर शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल (मंगळवारी) मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५० पेक्षा जास्त जणांची तपासणी करण्यात आली. सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशाला येथे आयोजित केलेल्या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन झाल्यानंतर शिबिराला सुरुवात झाली.… Continue reading शिवा काशीद स्मृतिदिनानिमित्त सरनाईक कॉलनीत मोफत डोळे तपासणी शिबिर

केमिस्ट असोसिएशनतर्फे गारगोटीच्या संजय पाटील यांचा उत्कृष्ट सभासद पुरस्काराने गौरव

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने गारगोटी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी मेडिकलचे मालक संजय रघुनाथ पाटील यांचा २०२०-२१ चा उत्कृष्ट सभासद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव मदन पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संजय पाटील यांचे गारगोटी येथे मागील तीस वर्षांपासून औषध… Continue reading केमिस्ट असोसिएशनतर्फे गारगोटीच्या संजय पाटील यांचा उत्कृष्ट सभासद पुरस्काराने गौरव

error: Content is protected !!