कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १४५४ जणांना कोरोनाची लागण झाली असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३५१ तर करवीर तालुक्यात २५९ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र३५१, आजरा- ५२, भुदरगड- ४०, चंदगड- ४२, गडहिंग्लज- ७३, गगनबावडा – ५, हातकणंगले – १२६, कागल- ७८करवीर- २५९, पन्हाळा- ८४, राधानगरी- ५४, शाहूवाडी – २३, शिरोळ – ११६, नगरपरिषद क्षेत्र- १३०, इतर जिल्हा व राज्यातील- २१ अशा १४५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ६९, ७९९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ५१, ५२३  

मृतांची संख्या , ९४५

उपचार सुरु असलेले रूग्ण १३,३३१