महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानला अटक

मुंबई – बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन साहिल खानला ताब्यात घेतले. सध्या साहिल खानची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात काही माहिती समोर येते का हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या प्रकरणात आणखी… Continue reading महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानला अटक

खाजगी आयुष्याबद्दल ‘हे’ सत्य सांगताना मलायका अरोराच्या डोळ्यात पाणी..!

xr:d:DAFomBNz_vE:1884,j:3606671216780309715,t:23122912

मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूड मधले एक नामवंत नाव आहे. तिने अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. तसेच अनेक सुपरहिट गाण्यामध्ये ही ती झळकली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर मलायका अरोराच्या लग्नाच्या चर्चांनी… Continue reading खाजगी आयुष्याबद्दल ‘हे’ सत्य सांगताना मलायका अरोराच्या डोळ्यात पाणी..!

…त्यावरून तुम्ही आम्हाला बॅन वगैरे केलात तर…? काय म्हणाली ‘हे’ विद्या बालन..?

मुंबई – बॉलिवूडची ‘ढिंनचॅक लेडी’ म्हणून विद्या बालनला ओळखले जाते. विद्या बालन आपल्या बोल्ड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. विद्या बालनचे चाहते खूप मोठ्या संख्येने आहेत. विद्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. कहाणी, द डर्टी पिक्चर, भूलभूलैया, मिशन मंगल अशा अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं आहे. विद्या आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये वेग वेगळी भूमिका साकारतात पाहायला… Continue reading …त्यावरून तुम्ही आम्हाला बॅन वगैरे केलात तर…? काय म्हणाली ‘हे’ विद्या बालन..?

आलिया आणि रिद्धिमाचं कसं आहे नातं..? काय म्हणाली रिद्धिमा कपूर ..?

मुंबई – बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. दोघांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. दोघं आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. दोघेही आपल्या कुटुंबियांशी खूप जवळचे आहेत. नेहमी दोघं आपल्या कुटुंबासोबत कार्यक्रमांमध्ये किंव्हा रेस्टॉरंट… Continue reading आलिया आणि रिद्धिमाचं कसं आहे नातं..? काय म्हणाली रिद्धिमा कपूर ..?

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती ED ने केली जप्त

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . या आधी 2021 साली पॉर्नोग्राफी प्रकरणात चर्चेत आला होता. त्याला अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा आता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे. राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. ईडीकडून राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली… Continue reading शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती ED ने केली जप्त

प्रियामणीचं चित्रपट सृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य म्हणाली..

मुंबई – मुंबईला मायानगरी म्हणले जाते. इथे करोडो लोक आपली स्वप्न पूर्ण करायला येतात. विशषतः बॉलिवूड मध्ये काही ना अभिनेता, अभिनेत्री दिग्दर्शक, व्हायचे असते ते आपले स्वप्न पूर्ण करायला येतात. काही अभिनेत्री कॅमरा समोर छान दिसण्यासाठी किव्हा चित्रपट मिळवण्यासाठी बोटॉक्स करून घेतात. याच संदर्भात साउथ अभिनेत्री प्रियामणीला विचारले असता तिने यावर आपली प्रतिक्रिया दिली. जर… Continue reading प्रियामणीचं चित्रपट सृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य म्हणाली..

सलमान तुला ताकद दाखवायची होती, यापुढे घरावर गोळ्या नाहीत…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरासमोर पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असता सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या… Continue reading सलमान तुला ताकद दाखवायची होती, यापुढे घरावर गोळ्या नाहीत…

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण पण… – संजय राऊत

मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमान खान जिथे राहतो त्या गॅलॅक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झाला आहे. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरीच होता. यात सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नाही. दोन अज्ञात व्यक्तींकडून सलमानच्या घराबाहेर 2- 3 फायरिंग झाली असल्याची माहिती समोर येत आहे… Continue reading एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण पण… – संजय राऊत

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 2 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच… Continue reading सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 2 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

पुष्पा समोर सिंघमची माघार..!

मुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा २’ आणि अजय देवगणचा सिंघम अगेन हे चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आहेत. दोन्ही चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सिंघमच्या चाहत्यांना आणखी थोडा वेळ करावा लागणार असे वाटत आहे. कारण पुष्पा २ मुळे सिंघम अगेन आपली रिलीजची तारीख पुढे घेत असल्याची माहिती मिळत आहे. १५ऑगस्ट रोजी पुष्पा… Continue reading पुष्पा समोर सिंघमची माघार..!

error: Content is protected !!