तात्यासाहेब कोरे आयटीआयच्या 27 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये निवड…

वारणानगर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वारणानगर.या संस्थेतील फिटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेक आणि वेल्डर विभागातील २७ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल पुणे या कंपनीत कँम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. कंपनीने संस्थेमध्ये गटचर्चा’ इंटरव्ह्यू आयोजित करत चार विभागांमधून विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल पुणे या नामांकित कंपनीत नोकरीची (शिकाऊ उमेदवारी) संधी… Continue reading तात्यासाहेब कोरे आयटीआयच्या 27 विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये निवड…

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे उत्तम सामाजिक संस्काराचे बीजारोपण : उत्तम आंबवडे

कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांच्या आयुष्यात सेवा व त्यागाचे महत्व अधोरेखित होईल. विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा अधिक समृद्ध होतील व उत्तम सामाजिक संस्कारामुळे युवाशक्तीचा उपयोग समाज व राष्ट्राच्या बळकटीसाठी होईल असा विश्वास उजळाईवाडीचे लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे सात दिवसीय श्रम संस्कार… Continue reading राष्ट्रीय सेवा योजनेमुळे उत्तम सामाजिक संस्काराचे बीजारोपण : उत्तम आंबवडे

डी वाय पाटील नर्सिंगला सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धेत डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजने 106 गुण संपादन करून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. मुदगल यांच्या अध्यक्षतेखली बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. शिक्षणासोबत शारीरिक व मानसिक विकासही महत्वाचा… Continue reading डी वाय पाटील नर्सिंगला सर्वसाधारण विजेतेपद

शरद पवार महायुतीत सहभागी होणार होते..? ‘या’ नेत्याचा मोठा दावा

मुंबई – एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत आहे. तर दुसरीकडे सर्व पक्षांची प्रचाराला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आरोप प्रत्यआरोपाचा सत्र सुरु झाला आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात राष्टवादीच्या बड्या नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे . हा बडा नेता दुसरा तिसरा कुणी नसून, राष्ट्रवादी काँग्रेसचे… Continue reading शरद पवार महायुतीत सहभागी होणार होते..? ‘या’ नेत्याचा मोठा दावा

डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्येसिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्याच्या हेतूने डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने एक मोठे पाऊल उचलत रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब अंतर्गत सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित केला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. सदर रोबो विविध उपकरणांनी सुसज्जित आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक, मेकॅनिकल… Continue reading डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्येसिक्स ॲक्सिस इंडस्ट्रिअल रोबो कार्यान्वित

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ ‘अन्वेषण’ स्पर्धेत तृतीय..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनी लीना राजेंद्र चौधरी यांनी तृतीय स्थान मिळवले. देशभरातील २८ विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी मिळवून देणे, संशोधनवृत्तीला बळ देणे या… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ ‘अन्वेषण’ स्पर्धेत तृतीय..

प्रा. संजय मंडलिक यांचे प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट

कागल (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस बुधवार दि. १७ एप्रिल रोजी श्रीरामनवमी दिवशी येत आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातील प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसनब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने यांनी केले. तर कार्यकर्त्यांनो, त्यांच्या विजयासाठी आणि प्रचंड मताधिक्यासाठी जिवाचे रान… Continue reading प्रा. संजय मंडलिक यांचे प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट

‘तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी’त ‘इम्पॅक्ट लेक्चर सिरीज’चे आयोजन

वारणानगर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलजी (ऑटोनॉमस) अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर (ता. पन्हाळा) येथे ५ एप्रिल रोजी ‘इम्पॅक्ट लेक्चर सिरीज’ या व्याख्यान मालिकेचे आयोजन आयआयसी (द इंस्टीट्यूट ऑफ इंनोवेशन कौन्सिल) आणि आयईडीसी सेलच्या मार्फत केले गेले. त्यामध्ये डी.वाय.पाटील एड्युकेशन सोसायटी चे डिन व रिसेर्च डायरेक्टर ‘डॉ.सी.डी.लोखंडे’ व सोशल इम्पॅक्ट अँड इनोवेशन, मुंबई… Continue reading ‘तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी’त ‘इम्पॅक्ट लेक्चर सिरीज’चे आयोजन

हणमंतवाडीची परिणीती तीबिले ‘समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षे’त राज्यात पहिली

टोप ( प्रतिनिधी ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत हणमंतवाडी ता. करवीर येथील परिणीती राहुल तिबीले या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला परिणीती ही विद्यामंदिर हणमंतवाडी येथील या शाळेची विद्यार्थिनी असून तिने शंभर पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर आरोही शहाजी पुजारी हीचा… Continue reading हणमंतवाडीची परिणीती तीबिले ‘समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षे’त राज्यात पहिली

मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रकल्प स्पर्धा संपन्न…

मिरज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळपुरस्कृत पुणे विभागीय प्रकल्प स्पर्धा शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे कर्मशाळा विभागाच्या प्रांगणात संपन्न झाली. या स्पर्धेतंर्गत तंत्रशिक्षण पुणे विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील 26 संस्थानी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उद्घाटन ग्लोबल डेव्हलपर्स चे प्रमुख चैतन्य देवधर यांच्या हस्ते तसेच संस्थेचे प्राचार्य कॅप्टन डॉ.… Continue reading मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रकल्प स्पर्धा संपन्न…

error: Content is protected !!