सातारा : माजी कॅबिनेट मंत्री,काँग्रेसचे ज्येष्ठ नेत प्रतापराव भोसले यांचं आज निधन झालय. सातारमध्ये आज पहाटे प्रतापराव भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होतं. कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवताना त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदेही भूषवली होती. प्रतापराव भोसले यांच्या निधनानं, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड… Continue reading काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसलेंच निधन