सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळलं

महाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुषमा अंधारेंना आणण्यासाठी जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट सुखरूप आहे. पायलट व्यतरिक्त या हेलिकॉप्टरमध्ये कोणी नव्हतं. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याच हेलिकॉप्टरमधून मुंबईत पोहोचले.… Continue reading सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळलं

शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर सडकून टीका..!

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार करण्याची एक ही संधी सोडत नाहीयेत. अशातच पवार – पवार कुटुंबियातील कोल्ड वार अख्या महाराष्ट्राला माहित आहे. या कोल्ड वॉर मध्ये आता पंतप्रधान मोदी सुद्धा शामिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक… Continue reading शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर सडकून टीका..!

निलेश लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकांपैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लढतींपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडेही पाहिले जाते. महायुतीकडून सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत. एकमेकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच निलेश लंके यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं बोललं जात आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे… Continue reading निलेश लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

सोलापूर महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशाल सभा संपन्न

सोलापूर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची विशाल सभा झाली. या सभेस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ‘भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. योगीजी म्हणले कि, आज… Continue reading सोलापूर महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशाल सभा संपन्न

देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मतदान करा- चंद्रकांत पाटील 

सातारा ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. साताऱ्याच्या प्रवासादरम्यान त्यांनी कराडमधील गोवरे गाव येथील नागरिकांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेली दहा वर्षे देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि बहुजन वर्गाला… Continue reading देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मतदान करा- चंद्रकांत पाटील 

…तर केजरीवालांप्रमाणे उद्धव ठाकरेही जेलमध्ये जाणार : प्रसाद लाड

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी दंड थोपटल्याने भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. माढ्यात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते-पाटील तर महायुतीकडून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जंगी सभांचे आयोजन केले जात आहेत. यावेळी नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी माढ्यातील सभेचा समाचार घेतना… Continue reading …तर केजरीवालांप्रमाणे उद्धव ठाकरेही जेलमध्ये जाणार : प्रसाद लाड

नारायण राणेंच्या प्रचारार्थ अमित शहांची उद्या रत्नागिरीत सभा  

रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच राहिल्याने राजकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका लावला जात आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात उद्या केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जाहीर सभा घेणार आहेत. जवाहर मैदानावर उद्या  3 मे रोजी दुपारी 1  वाजता हि सभा  होणार… Continue reading नारायण राणेंच्या प्रचारार्थ अमित शहांची उद्या रत्नागिरीत सभा  

दिंडोरीत भाजपला धक्का ; माजी खासदार अपक्ष निवडणूक लढणार

मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी असून काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार ३ मे ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी… Continue reading दिंडोरीत भाजपला धक्का ; माजी खासदार अपक्ष निवडणूक लढणार

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर ? ; उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया…

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. रत्नागिरीतील सामंत बंधूंमधील वाद सर्वांसमोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले आहेत. तसेच कार्यालयावरील नाव बदलत उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावणार असल्याची भूमिका किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी… Continue reading कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर ? ; उदय सामंतांची सावध प्रतिक्रिया…

अनंत गीतेंनी आयुष्यभर धर्माच्या नावाखाली निवडणूक लढली : सुनील तटकरेंची टीका

रायगड : या देशाच्या संसदेची निवडणूक देशाच्या अस्मितेची आणि देशाचे भवितव्य घडवणारी आहे. त्यामुळे ७ मे रोजी होणार्‍या निवडणूकीत घड्याळ चिन्हावर बटन दाबत १८ व्या लोकसभेत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी तळा येथील महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत केले. बुधवारी रात्री… Continue reading अनंत गीतेंनी आयुष्यभर धर्माच्या नावाखाली निवडणूक लढली : सुनील तटकरेंची टीका

error: Content is protected !!