जनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारे आगळेवेगळे मंत्री हसन मुश्रीफ..!

कागल, ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी ऋणानुबंध घट्ट आहेत. पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जातानासुद्धा जनतेकडून रजा मंजूर करून घेणारे ते आगळेवेगळे लोकप्रतिनिधी आहेत. परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी,… Continue reading जनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारे आगळेवेगळे मंत्री हसन मुश्रीफ..!

अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना ‘या’ कारणांनी चांगलंच सुनावलं..!

बारामती – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. अनेक राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच जे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधण्याची एक ही संधी सोडत नाहीत ते आज चक्क त्यांची बाजू घेताना पाहायला मिळाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर एक विधान केलं. त्याच्यावर अजित पवारांनी शरद पवारांची बाजु घेत चंद्रकांत… Continue reading अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना ‘या’ कारणांनी चांगलंच सुनावलं..!

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर नाना पटोलेंचा टोला

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. सर्व देशवासीयांच्या नजरा मतदानावर आहेत. अशातच शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठा खुलासा केला आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना मोठ उधाण… Continue reading फडणवीसांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर नाना पटोलेंचा टोला

भाजपमुळे मुंबईत गुजरातींची मस्ती वाढली- आदित्य ठाकरे

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून मुंबईमध्ये मराठी व गुजराती वाद चांगलाच वाढत चाललाय. दोन दिवसापूर्वी गिरगावात मराठी मुलांनी मुलाखतीसाठी येऊ नये असे सांगणारे जाहिरात एका तरुणीने दिली होती. त्यानंतर प्रकरण तापलेलं पाहून तरुणी माफी मागितली . त्यानंतर दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं… Continue reading भाजपमुळे मुंबईत गुजरातींची मस्ती वाढली- आदित्य ठाकरे

बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला; अजित पवार काय म्हणाले?

पुणे – अवघ्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामती मतदार संघाकडे लागून राहिले आहे. कारण ही तसेच आहे , बारामतीतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार माजी कृषी मंत्री शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांची लोकसभा निवडणुकीत लढत सुरु आहे. त्यामुळे कोण बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. अशातच कालच बारामतीत… Continue reading बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला; अजित पवार काय म्हणाले?

निवडणुकीनंतर शरद पवारांचा काँग्रेसबाबत मोठा गौप्यस्फोट म्हणाले..!

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. सर्व देशवासीयांच्या नजरा मतदानावर आहेत. काँग्रेस की भाजप कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात . आज ते एका नव्या कारणाने पुन्हा चर्चेत आले आहेत… Continue reading निवडणुकीनंतर शरद पवारांचा काँग्रेसबाबत मोठा गौप्यस्फोट म्हणाले..!

रोहित पवारांचा अजित पवारांना सडेत्तोर उत्तर म्हणाले…!

बारामती – सध्या देशात लोकसभेचं वार वाहत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण जसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे, तसा तापत चालला आहे. विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. अशातच आता राज्यच लक्ष ज्या मतदान केंद्रावर आहे ते मतदान केंद म्हणजे बारामती मतदान केंद्र. बारामतीमधुन अजित पवार गटातून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे… Continue reading रोहित पवारांचा अजित पवारांना सडेत्तोर उत्तर म्हणाले…!

महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन..!

मुंबई ( प्रतिनिधी ) – लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 102 व्या पुण्यतिथी निमित्त आज मुंबई येथील त्यांच्या निधनस्थळी (पन्हाळा लॉज राजवाडा, खेतवाडी, गल्ली नंबर 13) या जागेवर 2022 साली उभारण्यात आलेल्या शाहू स्मृतीस्तंभास आज ठीक दहा वाजता सर्व शाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन करण्यात आले. यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात… Continue reading महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन..!

काय झालं असं की, रोहित पवारांना भर सभेत अश्रू अनावर झाले ?

बारामती : सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व… Continue reading काय झालं असं की, रोहित पवारांना भर सभेत अश्रू अनावर झाले ?

सीए हा समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- चंद्रकांत पाटील

पुणे, ( प्रतिनिधी ) : आज पुणे सीए फ्रॅटर्निटीच्या वतीने आयोजित ‘सीए संवाद रोड टू विकसित भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती हत्ती. दरम्यान, विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हा सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्यामुळे सीएच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची… Continue reading सीए हा समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!