आता दहशतवाद्यांची खैर नाही; इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीमेवर भारतीय सैन्य तैनात

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल आणि गाझा स्थित दहशतवादी संघटना हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक झालेल्या हल्ल्यात अनेक इस्रायली लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यानंतर इस्रायल गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक करून बदला घेत आहे. दरम्यान, लेबनॉननेही इस्रायलवर अनेक रॉकेट डागले आणि त्यानंतर इस्रायली सैन्याने प्रत्युत्तर देत जोरदार गोळीबार… Continue reading आता दहशतवाद्यांची खैर नाही; इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीमेवर भारतीय सैन्य तैनात

‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा हेच इस्रायलचे लक्ष्य; गुंतले 10, 000 सैन्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमाससोबत सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धात इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) गाझावर जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे हल्ला करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर कहर करत आहे. इस्त्रायली लष्करही सर्वसामान्यांवर अत्याचार करत असल्याचा हमासचा आरोप आहे. मात्र, इस्रायलने आपले लक्ष्य हमासचे दहशतवादी असून नागरिक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.… Continue reading ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा हेच इस्रायलचे लक्ष्य; गुंतले 10, 000 सैन्य

‘हमास’ची क्रूरता; बंद शौचालयावर झाडल्या गोळ्या

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 7 ऑक्टोबरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दिवशी गाझा सीमेजवळ एका संगीत महोत्सवावर हल्ला झाला होता. या व्हिडिओमध्ये हमासचे दहशतवादी टॉयलेटवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. या गोळ्या इतक्या अमानुषपणे सोडल्या जात आहेत की प्रत्येक शौचालयावर… Continue reading ‘हमास’ची क्रूरता; बंद शौचालयावर झाडल्या गोळ्या

हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली ? केला आकाशातून गोळ्यांचा वर्षाव

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताना कहर केला आहे. गाझामधून सीमा ओलांडण्यासाठी हमासने पॅराग्लायडरचाही सहारा घेतला. या दहशतवाद्यांनी जमिनीवर उतरण्यापूर्वी आकाशातून गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांनी पॅराग्लायडरचा वापर करून मोठ्या उंचीवर सीमा ओलांडली ज्यामुळे इस्रायली सैनिक त्यांना पाहू शकले नाहीत. हल्ला करतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर आला आहे. ज्यात हमासचे दहशतवादी पॅराशूट घेऊन… Continue reading हमासने दुस-या महायुद्धाची पद्धत अवलंबली ? केला आकाशातून गोळ्यांचा वर्षाव

‘हमास’ला धडा शिकवण्यासाठी 95 वर्षीय इस्रायली योद्ध्याची रणांगणात उडी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमास आणि इस्रायल यांच्यातील भीषण लढाईचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत सुमारे 3000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. गाझामध्ये सर्वत्र स्फोट, धूर आणि किंकाळ्या आहेत. इस्रायलने गाझा सीमेवर तीन लाखांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. दरम्यान, 95 वर्षीय इस्रायली व्यक्तीनेही हातात रायफल घेऊन रणांगणात उडी… Continue reading ‘हमास’ला धडा शिकवण्यासाठी 95 वर्षीय इस्रायली योद्ध्याची रणांगणात उडी

शिरच्छेद केले, बलात्कार झाले, मुलं पळवली- इस्रायल पंतप्रधानांची आपबीती

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इस्रायलमधील ताज्या परिस्थितीची माहिती देत असा रानटीपणा कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. “आमच्या शेकडो लोकांची हत्या करण्यात आली, कुटुंबे उद्ध्वस्त झाली, महिलांवर क्रूरपणे बलात्कार आणि हत्या करण्यात आली,” नेतान्याहू… Continue reading शिरच्छेद केले, बलात्कार झाले, मुलं पळवली- इस्रायल पंतप्रधानांची आपबीती

3 लाख अतिरिक्त सैनिक,रणगाडे, ड्रोन तैनात; इस्रायल गाझा नष्ट करणार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )इस्रायलच्या युद्धविमानांनी युद्धाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहशतवादी संघटना हमासच्या सरकारचे केंद्र असलेल्या गाझा शहरावर बॉम्बफेक सुरूच ठेवली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी “पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनी करणार्‍या” इस्लामिक दहशतवादी गटाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याने ही कारवाई झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात 1,600 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांत… Continue reading 3 लाख अतिरिक्त सैनिक,रणगाडे, ड्रोन तैनात; इस्रायल गाझा नष्ट करणार ?

गाझामध्ये रात्रभर इस्रायली बॉम्बचा पाऊस, हमासचा गड उध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अधिक उग्र होत आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनीही सोमवारी रात्री जोरदार बॉम्बफेक करून हमासची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर इस्रायलच्या 3 लाख राखीव सैनिकांनाही मोर्चासाठी बोलावण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासची तुलना इसिसच्या दहशतवाद्यांशी केली असून ते मध्यपूर्वेचा नकाशा… Continue reading गाझामध्ये रात्रभर इस्रायली बॉम्बचा पाऊस, हमासचा गड उध्वस्त

”इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यात इराणचे संबंध उघड”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल, हमासवर (Hamas Terrorist Attack ) शनिवारी झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. त्याच वेळी, एका अमेरिकन वृत्तपत्राच्या खुलाशाने, इराण आणि इस्रायल या दोन कट्टर शत्रूंमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट यशस्वी करण्यासाठी इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी हमासला मदत केल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही… Continue reading ”इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यात इराणचे संबंध उघड”

जगाला हादरवणाऱ्या ‘मोसाद’नं ‘हमास’ पुढं टेकली नांगी ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शनिवारी गाझा पट्टीतून सराइल भागांवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. यादरम्यान, पॅलेस्टिनी बंडखोर गट हमासशी संबंधित डझनभर सैनिक दक्षिणेकडून इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलच्या आपत्कालीन सेवेने म्हटले आहे की, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी हमासने गाझा पट्टीतून… Continue reading जगाला हादरवणाऱ्या ‘मोसाद’नं ‘हमास’ पुढं टेकली नांगी ?

error: Content is protected !!