मुंबई : विक्की कौशलच्या छावा या चित्रपटाने बॉक्सऑफिस गाजवाल्यांनंतर तो ओटीटी मध्ये प्रदर्शित झालाय. 11 एप्रिल रोजी नेटाफिक्सने छावा ओटीटीवर रिलीझ केला होता, छावा सिनेमागृहात रिलीझ झाल्यांनतरही ओटीटीवर त्याची क्रेझ पाहायला मिळाली. ओटीटीवरची टॉप 10 ट्रेडिंग लिस्ट समोर आलीये, ज्यामध्ये .2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटानं ओटीटीची शर्यत जिंकली आहे आणि पहिलं स्थान छावा या… Continue reading सिनेमागृहानंतर छावा राज्य करतोय आता ओटीटीवर ; भारतातील टॉप 10 यादीत समावेश
सिनेमागृहानंतर छावा राज्य करतोय आता ओटीटीवर ; भारतातील टॉप 10 यादीत समावेश
