कोथरूडमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देत मुरलीधर मोहोळ यांना विजयी करूया- चंद्रकांत पाटील 

पुणे ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशात सर्वत्र प्रचाराचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मॉर्निंग वॉक करताना कोथरूडमधील थोरात उद्यानात आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करतो… Continue reading कोथरूडमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देत मुरलीधर मोहोळ यांना विजयी करूया- चंद्रकांत पाटील 

कोल्हापूरकर महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी भव्य शक्तिप्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी नऊ वाजल्यापासूनच हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती.… Continue reading कोल्हापूरकर महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील – चंद्रकांत पाटील

उमदेवारी अर्ज धामधूमीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिक कुटुंबियांची भेट..!

xr:d:DAGCfb2Q7o0:2,j:4872193845641668910,t:24041513

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज आज शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने व कोल्हापूरचे संजय मंडलिक यांच्या विजयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून, आज त्यांनी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेववराव महाडिक यांच्या घरी… Continue reading उमदेवारी अर्ज धामधूमीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिक कुटुंबियांची भेट..!

आगामी लोकसभा निवडणुकीत जनता महायुतीला विजयी करेल- चंद्रकांत पाटील

xr:d:DAGCYZZZCd8:3,j:263885408345516426,t:24041409

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज हातकणंगले येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या… Continue reading आगामी लोकसभा निवडणुकीत जनता महायुतीला विजयी करेल- चंद्रकांत पाटील

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन- मंत्री चंद्रकांत पाटील

xr:d:DAGCYZZZCd8:2,j:5606280464375356844,t:24041409

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर मधील संयुक्त जोशी नगर निळा चौक येथे महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कोल्हापूर मधील संयुक्त जोशी नगर निळा चौक येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या जयंती निमित्त चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन- मंत्री चंद्रकांत पाटील

लोकसभा : भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

xr:d:DAGCLksqd1g:2,j:6719795254279150374,t:24041206

पुणे ( प्रतिनिधी ) पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील नियोजन करण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि राज्यसभेतील खासदार डॉ. दिनेश जी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पुणे शहर कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली . बैठक सुरू होण्यापूर्वी जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading लोकसभा : भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

पंतप्रधान मोदीजींच्या बळकटीसाठी महायुतीचे उमेदवार विजयी करा – चंद्रकांत पाटील

xr:d:DAGCBWjaq6M:5,j:3069627583796007759,t:24041014

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवल्या. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मराठा समाजाला आरक्षण सर्वप्रथम… Continue reading पंतप्रधान मोदीजींच्या बळकटीसाठी महायुतीचे उमेदवार विजयी करा – चंद्रकांत पाटील

निवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा…!

सिद्धनेर्ली ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीचा मांडव आपल्या दारात आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांच्या प्रचंड मताधिक्यांच्या विजयाची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे; सर्वांना सामावून घ्या आणि प्रचंड विजय मिळवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निवडणुकीचा मांडव आपल्याच दारात असल्यामुळे प्रसंगी दोन पावले मागे घ्या. तिन्ही गटांचा सन्मान आणि समन्वय ठेवत प्रचंड विजय मिळवूया, असेही… Continue reading निवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा…!

संजय मंडलिकांच्या प्रचार कार्यालयाचा चंद्रकांत पाटीलांच्या उपस्थतीत शुभारंभ संपन्न

xr:d:DAGB7hm8JHM:2,j:8849997602956033527,t:24040914

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे आज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते.चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाखी दिव्यदृष्टी लाभलेल्या नेत्यापाठी आपली… Continue reading संजय मंडलिकांच्या प्रचार कार्यालयाचा चंद्रकांत पाटीलांच्या उपस्थतीत शुभारंभ संपन्न

नववर्ष सर्वांना सुख-समृद्धी भरभराटीसह निरोगी आरोग्याचे जावो – चंद्रकांत पाटील

xr:d:DAGB7V8Cb_c:2,j:6657870481946296968,t:24040913

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आपल्या हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा. आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील आपल्या निवासस्थानी सपत्नीक गुढी उभारली. तसेच त्यानंतर करवीर निवासिनी माता अंबाबाईचे दर्शन देखील घेतले. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कोल्हापूरच्या मातीशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. म्हणूनच, आज हिंदू… Continue reading नववर्ष सर्वांना सुख-समृद्धी भरभराटीसह निरोगी आरोग्याचे जावो – चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!