कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रेमप्रकरणातून कोथळी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील महाविद्यालयीन युवतीने आज सकाळी घरच्या स्वयंपाक घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत युवतीचे वय 22 वर्षे होते, काही दिवसांपूर्वी याबाबत बाचाबाची झाली होती मात्र तीने आज अचानक घेतलेल्या या निर्णयाने कोथळी परिसरात शोककळा पसरली आहे.

आत्महत्या केल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी युवतीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असून याबाबत तपास सुरु आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…!