लंडन (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून इतिहास रचला आहे. यूके सरकारमध्ये सर्वोच्च पद भूषवणारे ऋषी सुनक हे पहिले भारतीय वंशाचे आहेत. टोरी नेतृत्वाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डंट यांना मागे टाकून पंतप्रधानपदाची खुर्ची मिळवली आहे. ऋषी सुनक यांना १८०हून अधिक कंझर्व्हेटिव्ह खासदारांचा पाठिंबा होता, तर पेनी समर्थनाच्या बाबतीत… Continue reading भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान