आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ‘का’ साजरा केला जातो

नवी दिल्ली : आज जगभरात प्रत्येक वर्षी 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण म्हणजेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा केला जातो. हा दिवस 1996 मध्ये प्रथमच अधिकृतपणे साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे विमानचालन दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नागरी उड्डाणाबद्दल लोकांना अधिकाधिक… Continue reading आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस ‘का’ साजरा केला जातो

अभिनेत्री ममता कुलकर्णीला क्लिनचिट : तब्बल 25 वर्षांनी मायदेशी परतली

मुंबई (प्रतिनिधी) : सलमान खान आणि शाहरुख खानच्या ‘करण-अर्जून’ चित्रपटामध्ये भूमिका साकारणारी ममता कुलकर्णी आता मायदेशी परतली आहे. अंमली पदार्थांच्या 2 हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय कटामध्ये सहभागी असल्याच्या आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामधून क्लिनचीट मिळाल्यानंतर ही तब्बल 25 वर्षींनी भारतात परतली आहे. ममनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपण भारतात परतल्याची माहिती… Continue reading अभिनेत्री ममता कुलकर्णीला क्लिनचिट : तब्बल 25 वर्षांनी मायदेशी परतली

BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : येत्या 6 डिसेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना सुरू होणार आहे. तर टीम इंडियाचा जोरदार सराव सुरू झालेला आहे. या सराव सत्रामध्ये प्रेक्षकसुद्धा पाहायला येत असतात तर आता या प्रेक्षकांना प्रवेश बंदी घालण्यात आलेला आहे. सराव सत्रात सुमारे 5,000 चाहत्यांनी हजेरी लावली होती आणि त्यांच्यापैकी काही चाहत्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्या… Continue reading BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतीय नौदल दिन ‘का’ साजरा केला जातो

मुंबई : आज भारतीय नौदल दिन दरवर्षी 4 डिसेंबरला संपूर्ण भारतात साजरा केला जातो. भारतीय नौदलाच्या कामगिरीची आणि देशासाठीची भूमिका ओळखण्यासाठी प्रत्येक वर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये 4 डिसेंबर हा दिवस म्हणून निवडला गेला होता. तर ऑपरेशन ट्रायडंट वेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचा पराभव करत पीएनएस खैबरसह चार पाकिस्तानी… Continue reading भारतीय नौदल दिन ‘का’ साजरा केला जातो

ऑस्ट्रेलियाचा फंलदाज ट्रॅव्हिस हेडने केले ‘या’ भारतीय गोलंदाजाचे कौतुक

मुंबई : भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तर जसप्रीत बुमराह हा भारताकडुन एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. बुमराह गुजरातसाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळतो आणि 2013-14 हंगामात ऑक्टोबर 2013 मध्ये विदर्भाविरुद्ध पदार्पण केले होते. जानेवारी 2017 मध्ये इंग्लंडच्या 2016-17 भारत दौऱ्यातील T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, बुमराहने दोन विकेट घेतल्या… Continue reading ऑस्ट्रेलियाचा फंलदाज ट्रॅव्हिस हेडने केले ‘या’ भारतीय गोलंदाजाचे कौतुक

पाकिस्तानचा क्रिकेटर रशीद लतीफची दाऊदचे नाव घेऊन भारताला धमकी…

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाला बीसीसीआयने नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असून हायब्रीड मॉडेल पद्धतीने हा सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआयच्या नकारानंतर पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू संतापले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक राशिद लतीफही मागे नाही. रशीद लतीफचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत… Continue reading पाकिस्तानचा क्रिकेटर रशीद लतीफची दाऊदचे नाव घेऊन भारताला धमकी…

भारतात जा अन् त्यांची..? : शोएब अख्तर पुन्हा भकला

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच काहीना काही भकत असतो. आता अलीकडेच त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर तो खूश नसल्याचे सांगितले. सर्वांकडून हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली आहे, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB ) मान्यता देण्यापूर्वी काही अटी घातल्या आहेत. आता शोएब अख्तरने भारतावर वक्तव्य करत आपली नाचक्की करुन घेतली आहे. पीसीबीकडे… Continue reading भारतात जा अन् त्यांची..? : शोएब अख्तर पुन्हा भकला

जाणुन घ्या राष्ट्रीय चॉकलेट दिवसाचा इतिहास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चॉकलेट म्हणजे सर्वाचा आवडता पदार्थ आहे. चॉकलेट हा पदार्थ खाल्याने वेगळाच आंनद मिळतो. जो आपल्या स्वादेंद्रियांना एक विचित्र पण चांगला अनुभव देतो. चॉकलेट केवळ गोड पदार्थ नसून अंधारात किरण देणारा आणि जीवनात एक वेगळाच आनंद देणारा पदार्थ आहे. चॉकलेटचा इतिहास मेसोअमेरिकेतील माया आणि अझ्टेक संस्कृतींपर्यंत मागे जातो. त्यावेळी कोकोच्या बियांपासून तयार केलेले… Continue reading जाणुन घ्या राष्ट्रीय चॉकलेट दिवसाचा इतिहास

आयपीएल क्रिकेट : 13 वर्षीय वैभव सुर्यवंशीवर पैशाचा पाऊस

मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून बऱ्याच नव्या तरुण खेळाडूंना संधी मिळाली असून आयपीएल संघांनी लावलेल्या बोलीमुळे यापैकी अनेकांवर पैशांचा पाऊस पडला आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे… Continue reading आयपीएल क्रिकेट : 13 वर्षीय वैभव सुर्यवंशीवर पैशाचा पाऊस

ऑस्ट्रेलियाला धक्का : भारताने तब्बल 295 धावांनी सामना जिंकला

पर्थ (वृत्तसंस्था) : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजचा पहिला सामना पर्थ येथे पार पडला. हा पहिलाच टेस्ट सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिलाय. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यामुळे WTC फायनलची समीकरण सुद्धा बदलली आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध… Continue reading ऑस्ट्रेलियाला धक्का : भारताने तब्बल 295 धावांनी सामना जिंकला

error: Content is protected !!