लखनऊ (वृत्तसंस्था): बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे काल लखनऊ येथे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा सामना करत होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, तुम्ही जगातील सर्वोत्तम वडील होते. तुम्ही माझ्यावर… Continue reading अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन.