कोथरूडमधील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य : ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. कोथरूडमधील नागरिकांना अनेक सोयी सुविधा त्यांनी पुरवल्या आहेत. कोथरूड आपले कुटुंब असल्याचे पाटील यांनी म्हटले. आज पुणे दौऱ्यावर असताना पाटील यांनी कोथरूडमधील काही कुटुंबियांना भेटी देत त्यांच्याशी संवाद साधला. ना. चंद्रकांत पाटील यांनी, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र… Continue reading कोथरूडमधील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य : ना. चंद्रकांत पाटील

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी : ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध मतदारसंघात त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पाटील यांनी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कैंटोनमेंट बोर्डमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. ना. चंद्रकांत पाटील यांनी,… Continue reading महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी : ना. चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातून महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा : ना. चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निडणूकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोमवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध मतदरदारसंघात भेटी देऊन तेथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत. ना. पाटील यांनी वडगाव शेरी तसेच कसबा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची समन्वय बैठक घेतली. यावेळी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. ना.… Continue reading महाराष्ट्रातून महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा : ना. चंद्रकांत पाटील

प्रणिती शिंदे घेणार हातात कमळ ? सुशील कुमार शिंदे म्हणाले भाजपने***

सोलापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असून, याबाबतचं नियोजन ही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना… Continue reading प्रणिती शिंदे घेणार हातात कमळ ? सुशील कुमार शिंदे म्हणाले भाजपने***

पुण्यातून मुरलीधर मोहोळांना विजयी करा : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे/प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पाटील यांनी शिवाजीनगर तसेच पर्वती मतदार संघातील महायुतीची समन्वय बैठक घेतली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली की, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीची समन्वय बैठक झाली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत… Continue reading पुण्यातून मुरलीधर मोहोळांना विजयी करा : मंत्री चंद्रकांत पाटील

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नक्की विजयी होतील- चंद्रकांत पाटील 

बारामती ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. बारामतीतील महायुतीतील काही कार्यकर्त्यांच्या घरी चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सुनिल पोटे यांचे वडील हरिभाऊ पोटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सर्वप्रथम… Continue reading बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नक्की विजयी होतील- चंद्रकांत पाटील 

अजित पवारांना धक्का ! आमदार निलेश लंकेंची शरद पवारांच्या उपस्थितीत घरवापसी

पुणे : प्रतिनिधी : आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. निलेश लंके यांनी आज पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेतली. यावेळी निलेश लंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत घरवापसी… Continue reading अजित पवारांना धक्का ! आमदार निलेश लंकेंची शरद पवारांच्या उपस्थितीत घरवापसी

वसंत मोरे यांनी मनसेला केला जय महाराष्ट्र…

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील मनसेचे धडाडीचे नेते वसंत मोरे यांनी आज मनसेच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. मोरे यांनी, पक्ष वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत आहे. पण अलीकडच्या काळात पूणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण… Continue reading वसंत मोरे यांनी मनसेला केला जय महाराष्ट्र…

ना. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील श्रीशंकरांचे दर्शन घेत केले प्रसादाचे वाटप…

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे काल (शुक्रवार) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. महाशिवरात्रीनिमित्त कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडीतील मंदिरात पाटील यांनी श्रीशंकरांचे दर्शन घेत भाविकांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी ना. पाटील यांनी, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभो, भगवान महादेवांची कृपादृष्टी सर्वांवर राहो, अशी प्रार्थनाही केली. तसेच… Continue reading ना. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील श्रीशंकरांचे दर्शन घेत केले प्रसादाचे वाटप…

महिला दिनाच्या निमित्ताने ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान…

पुणे (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. समाजातील प्रत्येकाचे आरोग्य अबाधित राहण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महिला दिनानिमित्त आज कोथरूडमधील सुतार दवाखान्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा पाटील यांनी सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्यसेवेत त्या जे अमूल्य योगदान देत आहेत,… Continue reading महिला दिनाच्या निमित्ताने ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान…

error: Content is protected !!