एम.पी.एस.सी. परीक्षा घेणे षडयंत्र : आमदार विनायक मेटे

पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एम.एस.सी.ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थी टाहो फोडत आहेत. मात्र सरकार परीक्षा पुढे ढकलायला तयार नाही. आताच एम.पी.एस.सी परीक्षा घेणे हे ठाकरे सरकारचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एम.पी.एस.सी.… Continue reading एम.पी.एस.सी. परीक्षा घेणे षडयंत्र : आमदार विनायक मेटे

१० ऑक्टोबर बंदला वंचितचा पाठिंबा : अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणप्रश्नी येत्या १० तारखेला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या बंदला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात… Continue reading १० ऑक्टोबर बंदला वंचितचा पाठिंबा : अॅड. प्रकाश आंबेडकर

‘त्या’ अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

पुणे (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याजवळील नवले पुलानजीक भरधाव ट्रकने तब्बल १५ वाहनांना धडक दिली. या विचित्र आणि भीषण अपघातात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. यामुळे ८ वर्षापूर्वी झालेल्या एसटी अपघाताच्या आठवणी पुणेकरांच्या जाग्या झाल्या.  नवले पुलाजवळ १५ गाड्या एकमेकांना धडकल्या.… Continue reading ‘त्या’ अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

…म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे. याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे… Continue reading …म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का? यावर आता रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांचा व्यवहार केल्याने कोरोना संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स(CAIT) ने म्हटलंय. नोटांमुळे कोरोना पसरण्याच्या वृत्ताला आरबीआयने याला दुजोरा दिला आहे.  चलनातील नोटा या बॅक्टेरीया… Continue reading नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का?

error: Content is protected !!