युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन देवगड (प्रतिनिधी) – कोर्टाची पायरी नको, त्याचप्रमाणे हॉस्पिटलची ही पायरी नको, ही वस्तुस्थिती आता सर्वांना माहित आहे. विविध शासकीय योजना असल्या तरी त्या शासकीय योजनेतून किती आरोग्याच्या तपासण्या होतात, किती जणांचा त्याचा लाभ यातून मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. असे असताना ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून… Continue reading नारिंग्रे व मुणगे येथील आयोजित नेत्र तपासणी व आरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद