कागल ( प्रतिनिधी ) – ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाचीही नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार संजय मंडलिकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले.कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय… Continue reading संजय मंडलिक यांच्या पाठिशी ठामपणे उभे रहा: प्रताप उर्फ भैय्या माने