दिलासादायक : रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट, दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९४९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त… Continue reading दिलासादायक : रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट, दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त

..यामुळेच दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधील प्रवाशांना राज्यात निर्बंध

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याबाहेर दिल्ली आणि इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्ली, गोवा,राजस्थान आणि गुजरात मधील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यास निर्बंध लावले आहेत. कोरोना चाचणी करूनच राज्यात प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत चालली होती. मात्र दिवाळीच्या खरेदी… Continue reading ..यामुळेच दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधील प्रवाशांना राज्यात निर्बंध

महापालिकेच्या ‘जन्म-मृत्यू’ विभागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (व्हिडिओ)

कोरोनाचा धोका अद्याप धोका टळलेला नाहीये. तरीही महापालिकेच्या मुख्य कार्यालयातच जन्म-मृत्यू नोंदणी विभागात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालाय.  

राज्यात पुन्हा लॉकडाउन..? ; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती  

जालना (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले की, नागरिकांची… Continue reading राज्यात पुन्हा लॉकडाउन..? ; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती  

नव्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोना लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी कोरोना लसीसंबंधी दिलासादायक बातमी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनायोध्दा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्यता… Continue reading नव्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोना लस

‘ही’ भूमिका भाजी विक्रेत्यांनी राबवावी : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे शहरातील सर्वच भाजी विक्रेत्यांनी ‘मास्क नाही, भाजीपालाही नाही’, अशी भूमिका घेऊन ती कठोरपणे राबवावी, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. त्या म्हणाल्या, शहरातील फळ आणि भाजीविक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दी करु न देणे या… Continue reading ‘ही’ भूमिका भाजी विक्रेत्यांनी राबवावी : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

एका दिवसात ८० हजार दंड वसूल : प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शनिवार दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी केवळ एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ७६७ जणांकडून तब्बल ८० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न राखणे, हॅण्डग्लोज न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी… Continue reading एका दिवसात ८० हजार दंड वसूल : प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १०२३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १६,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त

शाळा सुरू होणार, पण कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष का ?

कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : अनेक महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्ह्यामध्ये २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. शाळांमध्ये मोजकेच तास होणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्णपणे ऐच्छिक असेल. सुरक्षित वावराबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे, हे जरी प्रशासनाने स्पष्ट केले असले, तरी शिक्षकांच्या कोरोना चाचणी वेळेत करण्यात… Continue reading शाळा सुरू होणार, पण कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष का ?

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४४ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ९५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १०, आजरा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४४ जणांना डिस्चार्ज

error: Content is protected !!