कोरोना अपडेट : दिवसभरात २६३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब अशी की दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ४० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २६३९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.… Continue reading कोरोना अपडेट : दिवसभरात २६३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे १० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावे, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत. मुंबई शहर आणि राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचारासंदर्भातील… Continue reading गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करा : ना. हसन मुश्रीफ

कुष्ठरोग तपासणी मोहिमेचे आयोजन : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोग्य प्रशासनातर्फे १ ते १६ डिसेंबर अखेर प्रत्यक्ष गृहभेटीव्दारे क्षय, कुष्ठरूग्ण तपासणी सर्व्हेक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत कोरोना आजराची लक्षणे असलेल्या रूग्णांची नोंद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यातच कुष्ठरूग्ण सापडल्यास उपचार करणे सोपे असते. यामुळेच व्यापक मोहीम राबवून या आजाराचे रूग्ण… Continue reading कुष्ठरोग तपासणी मोहिमेचे आयोजन : जिल्हाधिकारी

कोरोना अपडेट : दिवसभरात २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या… Continue reading कोरोना अपडेट : दिवसभरात २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

..अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करू : अमोल देशपांडे

हुपरी (प्रतिनिधी) : हुपरी नगरपरिषद हद्दीमधील भागाभागात डेंग्यू, चिकनगुनिया साथीने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांना याचा ञास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने त्वरित भागातील स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सुरू करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख अमोल देशपांडे, विभाग प्रमुख विनायक विभूते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तशा आशयाचे… Continue reading ..अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करू : अमोल देशपांडे

कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात ४६ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २९९९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या… Continue reading कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात ४६ जण कोरोनामुक्त

दिव्याखालीच अंधार : महापालिकेतच सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर (व्हिडिओ)

कोल्हापूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.  

कोरोना लसीबाबत पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज (मंगळवार) संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाबाबत आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती देऊन राज्यांनी लसीकरणाचा आरखडा तयार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केले. मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधातील लढाई अजून थांबलेली नाही. कोरोना लसीचे काम वेगात सुरु… Continue reading कोरोना लसीबाबत पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती..

मुंबई (प्रतिनिधी) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे त्रस्त असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती आढावा सादर केला. ते म्हणाले, ‘कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे  पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत.… Continue reading पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती..

परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सर्व शाळांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा, शाळेने केलेल्या तयारीची पाहणी महानगरपालिकेकडील नियंत्रण अधिकारी समक्ष भेट देऊन करतील, नंतरच शाळा सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळामध्ये सुरू असलेल्या… Continue reading परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

error: Content is protected !!