दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण घटले; दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात एकही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. दरम्यान दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८४४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६:३० वा. प्राप्त झालेल्या… Continue reading दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण घटले; दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज

मंत्र्यांकडूनच नियमांचा फज्जा ! (व्हिडिओ)

परिवहन मंत्री अनिल परब यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यांच्या ‘व्हिआयपी’ दर्शनाला करोना प्रतिबंधाचे नियम लागू आहेत की नाही, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून होत आहे.  

दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३८६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या… Continue reading दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

आठवड्याभरात ४ हजार जणांवर कारवाईचा बडगा..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाकडून ४ हजार १७५ जणांकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, हॅण्डग्लोज  वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे… Continue reading आठवड्याभरात ४ हजार जणांवर कारवाईचा बडगा..

दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सहाशेहून कमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६:३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार… Continue reading दिलासादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सहाशेहून कमी

‘त्यांना’ रांगेत उभे करू नका : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत बँकेत आणि कार्यालयात येणाऱ्या एक किंवा दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या ताराराणी प्राधान्य कार्ड धारक ग्राहकांना कोणत्याही रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देऊन सेवा दिली जाईल, याची नोंद घ्यावी, असा फलक आपल्या कार्यालयात आणि बँकेत लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. बेटी बचाओ… Continue reading ‘त्यांना’ रांगेत उभे करू नका : जिल्हाधिकारी

रोहिणी खडसे कोरोनाबाधित…

जळगाव (प्रतिनिधी) : नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: रोहिणी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. जळगावमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोहिणी यांनी भाजपला धक्का देत त्यांचे वडिल एकनाथ खडसेंसोबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रोहिणी… Continue reading रोहिणी खडसे कोरोनाबाधित…

थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे फायदे..

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. हळूहळू थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे खूप फायदे होतात. थंडी पडण्यास सुरुवात होण्याआधीच दररोज थोडा गुळ खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. गुळ आरोग्यासाठी गुणकारी आहे. नियमित गुळ खाण्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्वचा उजळण्यास मदत होते. या व्यतिरिक्तही गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.… Continue reading थंडीच्या दिवसात गुळ खाण्याचे फायदे..

कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४२ जण कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४२ जण कोरोनामुक्त…

महापालिकेतर्फे दिवाळीची सुरुवात रक्तदान शिबिराने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्यावतीने यंदाच्या दिवाळीची सुरुवात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबिराने करण्यात आली.कोल्हापूर महानगरपालिका रक्तपेढीच्यावतीने क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महापौर निलोफर आजरेकर आणि स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची होती. कार्यक्रमाला गटनेते शारंगधर… Continue reading महापालिकेतर्फे दिवाळीची सुरुवात रक्तदान शिबिराने

error: Content is protected !!