मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई, ठाणेसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून रेशन दुकानदार निकृष्ट धान्यवाटप करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे करणाऱ्या दुकानदारांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. नियमानुसार धान्य वितरण न करणे, पावत्या न देणे, निकृष्ट धान्य वाटप करणे अशा तक्रारी येत आहेत. यासंबंधीच्या बातम्याही… Continue reading निकृष्ट अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई