सावरवाडी (प्रतिनिधी) करवीर तालुक्यातील महे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना विविध वस्तूंचे घरोघरी वाटप करण्यात आले.
उपसरपंच निवास पाटील, आरोग्यसेवक गणेश पाटील, आशा पाटील, अंगणवाडी सेविका वृंदा कांबळे, रुपा इंगवले, राजेंद्र कांबळे़ यांनी ऑक्सीमीटर, थर्मामीटर गन, हँन्डग्लोज, मास्क देण्यात आले.