निरोगी जीवनशैलीसाठी, नियोजित वेळेमध्ये झोपण्या-उठण्याच्या सवयींबरोबर चांगला आहार घेणे अत्यंत महत्वाचं आहे. तसेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सकस आणि संतुलित आहार देखील आवश्यक आहे. ज्यामध्ये भाज्या, फळं, धान्य यांसोबत ड्रायफ्रूट्सपर्यंत सर्वांचा समावेश होतो. ड्रायफ्रूट्समुळे शरीरारला अनेक पोषक तत्व मिळतात. या ड्रायफ्रुट्समध्ये खजूर हे सगळ्यांचं आवडत ड्रायफ्रूट्स. खजूर जसे खायला अत्यंत गोड आहे. तसे त्याचे आरोग्याला गुणकारी… Continue reading खजुराचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का..?