डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचे जेईई मेन्स परीक्षेत यश…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी मोठे यश मिळवले आहे. कॉलेजचे १० विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये श्रेयश कुलकर्णी याने ९९.७१ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. ज्युनिअर कॉलेजच्या श्रेयश कुलकर्णी (९९.७१) सुयश चंद्रकांत पाटील (९८.९), आकाश… Continue reading डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचे जेईई मेन्स परीक्षेत यश…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीला ‘आतिथ्य २०२४’मध्ये उपविजेतेपद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे येथील एआयएसएसएमएस महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘आतिथ्य २०२४’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलटीच्या विद्यार्थ्यानी उपविजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलटीच्या दर्शन मोरे आणि आर्या संकपाळ यांनी ‘शॉर्ट ९०’या विभागात उपविजेतेपद मिळवले. या दोघांनी भरडधान्यांचा वापर… Continue reading डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीला ‘आतिथ्य २०२४’मध्ये उपविजेतेपद…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केलेल्या संशोधनामुळे महाविद्यालयाला 22 पेटंट प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाकडून होणाऱ्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले. यावेळी डॉ. संजय पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर…

डी. वाय. पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा : डॉ. डी. टी. शिर्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील यांच्या वाढदिवसाचे… Continue reading डी. वाय. पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा : डॉ. डी. टी. शिर्के

डॉ. के. प्रथापन यांना ‘डॉ. एम. एस. स्वामीनाथन मेमोरियल’ पुरस्कार प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना ”डॉ. एम एस स्वामीनाथन मेमोरियल” पुरस्काराने गौरविण्यात आले. गुजरात नॅशनल फार्मिंग युनिव्हर्सिटी, आय.आय.एम.यु, मेरठ आणि आय.सी.ए.आर. दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषीशास्त्र आणि पीक उत्पादन व्यवस्थापन, कृषी उच्च शिक्षण क्षेत्रात केलेली उल्लेखनीय… Continue reading डॉ. के. प्रथापन यांना ‘डॉ. एम. एस. स्वामीनाथन मेमोरियल’ पुरस्कार प्रदान

उच्च पदावर जाण्यासाठी कष्ट, स्वावलंबनाचे गुण आवश्यक : सणगर

हातकणंगले (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी कष्ट व स्वावलंबन हे गुण अंगीकारून स्पर्धेच्या युगात ज्ञान संपन्न होऊन, मोठ्या पदावर आरूढ व्हावे, असे मत जयसिंगपूर विभागातील निर्भयापथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव सणगर यांनी व्यक्त केले. हातकणंगले तालुक्यातील आळते येथील नोबेल/पृथ्वी पब्लिक स्कूल या निवासी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषक वितरण समारंभप्रसंगी अध्यक्षपदावरून सणगर हे बोलत होते.… Continue reading उच्च पदावर जाण्यासाठी कष्ट, स्वावलंबनाचे गुण आवश्यक : सणगर

डी. वाय. पी. अभियांत्रिकी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती प्रदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांना इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट या जगातील नामांकित संस्थेकडून संशोधनासाठी 45 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्तीमुळे मुलांना काँक्रीट वरील संशोधनासाठी विशेष मदत होणार आहे. तर काँक्रीट विषयामध्ये शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. संस्थेचे… Continue reading डी. वाय. पी. अभियांत्रिकी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती प्रदान…

10 जानेवारीला होणारी सीईटी परीक्षा रद्द करुन सरसकट फेलोशिप द्यावी : युवासेनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 24 डिसेंबरला सारथी, बार्टी, महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी अन्यायी सीईटी परीक्षा घेण्यात आली. ज्यावेळी सारथीने जाहिरात केली होती त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थी संख्या आणि सीईटीचा उल्लेख नाही. दोन महिन्यापूर्वी जी यादी घोषित केली आहे. त्यात सुद्धा विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र असा शेरा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुद्धा सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात… Continue reading 10 जानेवारीला होणारी सीईटी परीक्षा रद्द करुन सरसकट फेलोशिप द्यावी : युवासेनेची मागणी

शिवाजी विद्यापीठात बहारदार ‘स्वररंग’ कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवामध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्वररंग’ या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अवघे विद्यापीठ रंगले. संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी चित्रपट गीतांसह सुफी,… Continue reading शिवाजी विद्यापीठात बहारदार ‘स्वररंग’ कार्यक्रम

ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सवाने विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सवी अर्थात ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या सोमवारी (दि. १८) होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव हे शहरवासियांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील ७०० हून अधिक जणांच्या सहभागाने हीच बाब अधोरेखित केली. आज… Continue reading ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सवाने विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा सुरु

error: Content is protected !!