शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध विद्याशाखांच्या अंतिम वर्ष, सत्राच्या परीक्षा या शिवाजी विद्यापीठ पुढे ढकलण्याची शक्यता आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी आणि अवजार बंद आंदोलनामुळे विद्यापीठाचे या परीक्षांच्या तयारीचे नियोजन बिघडले आहे . किमान एक आठवड्याने या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय अधिकार मंडळाकडून घेतला जाणार आहे. राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या… Continue reading शिवाजी विद्यापीठ अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलणार..?

भारतीय दलित महासंघातर्फे रास्ता रोको आंदोलन (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी विधायक आणि नवीन शैक्षणिक धोरणा विरोधात आज (मंगळवार) भारतीय दलित महासंघाच्या वतीने गांधीनगर-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे गांधीनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी अशोक पोवार यांना देण्यात… Continue reading भारतीय दलित महासंघातर्फे रास्ता रोको आंदोलन (व्हिडिओ)

शासकीय, निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये १ वर्ष वयोमर्यादा वाढविण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशभरात आणि राज्यावर कोरोनाचे भयानक संकट असून त्यामध्ये तरूण पिढीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय आणि निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये एक वर्ष वयोमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी (ता. हातकणंगले) गावचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी… Continue reading शासकीय, निमशासकीय भरतीमध्ये सुरू वयामध्ये १ वर्ष वयोमर्यादा वाढविण्याची मागणी

‘या’ वर्षाची परीक्षा १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन होणार

गारगोटी (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर हिरे महाविद्यालय येथे शिकत असलेले विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेस पात्र आहेत. पण ज्यांचे सत्र ३, ४ व ५ या परीक्षेतील काही विषय अनुतीर्ण असतील, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयात पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी दिली. सदरची परीक्षा १ ऑक्टोबर ते १०… Continue reading ‘या’ वर्षाची परीक्षा १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन होणार

ऑनलाईन शिक्षण पद्धत झाली ऑफ लाईन…

धामोड (प्रतिनिधी) : ‘शिक्षण’ हा मानवी जीवनातील सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचा टप्पा. याठिकाणी यशस्वी झालेला विद्यार्थी आपल्या वैयक्तिक जीवनात प्रत्येक वळणावर येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्यासाठी बौद्धिक क्षमतेने परीपूर्ण झालेला असतो. पण हीच पायरी यावर्षी डगमगताना दिसत आहे. यामुळे सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आपले कुटुंब कोरोनाच्या संसर्गापासून कसे दूर राहील या विचारात असणारा पालक यावर्षी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या… Continue reading ऑनलाईन शिक्षण पद्धत झाली ऑफ लाईन…

error: Content is protected !!