सांगली (प्रतिनिधी) : मिरजपासून १२ किलोमीटरवर असणाऱ्या म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मिरजमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, आर्थिक विवंचनेतून या सर्वांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. म्हैसाळ येथे एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या… Continue reading म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या