कळे (प्रतिनिधी) : मोरेवाडी, ता. पन्हाळा येथे आठ दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जयश्री परशराम मोरे (वय ३०) असे तिचे नाव असून, तिचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती परशराम निवृत्ती मोरे (वय ३६), सासू सावित्री निवृत्ती मोरे (वय ६०), सासरे निवृत्ती बापू मोरे (वय ६५) … Continue reading विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा