*बिग बॉस’मध्ये मांजरेकर नव्या स्टाईलने स्पर्धकांची शाळा घेणार*

मुंबई : कलर्स मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठी-४ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चौथा सीझन इतर सीझनपेक्षा वेगळा असेल असे शोचा प्रोमो पाहून लक्षात येत आहे. महेश मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर यावेळी वेगळ्या पद्धतीने स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. बिग बॉस मराठीचा नवा सीझन, नवे, घर नवे खेळाडू असले तरी कार्यक्रमाचा होस्ट महेश… Continue reading *बिग बॉस’मध्ये मांजरेकर नव्या स्टाईलने स्पर्धकांची शाळा घेणार*

‘पुष्पा-२’ साठी अल्लू अर्जुन घेणार १२५ कोटींचे मानधन

मुंबई : ‘पुष्पा’ चित्रपटाने संपूर्ण भारताला वेड लावलेल. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’ने विक्रमी कमाई केली. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे नाव ‘पुष्पा द राईज’… Continue reading ‘पुष्पा-२’ साठी अल्लू अर्जुन घेणार १२५ कोटींचे मानधन

पवार यांनी हात उंचावत विजयाचा व्यक्त केला आनंद

मुंबई (प्रतिनिधी) : आशिया चषकमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यात भारताच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हात उंचावत आनंद व्यक्त केला. शरद पवार यांच्या या व्हिक्टरी साईनच्या व्हिडीओची सध्या देशभर तुफान चर्चा आहे. भारत-पाक सामन्याचे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेवट्याच्या षटकात भारताने हा सामान जिंकला. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या तुफीने खेळीने शेवटच्या षटकात… Continue reading पवार यांनी हात उंचावत विजयाचा व्यक्त केला आनंद

फडणवीस-राज ठाकरे यांच्यात खलबतं

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याची चर्चा आहे. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना भाजपपासून दुरावल्यानंतर देवेंद्र… Continue reading फडणवीस-राज ठाकरे यांच्यात खलबतं

‘महाराष्ट्र-अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील’

मुंबई : भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे, ते पाहता महाराष्ट्र व अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील, असा विश्‍वास भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’… Continue reading ‘महाराष्ट्र-अमेरिकेदरम्यान गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील’

अनिल परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का?

मुंबई : शिवसेनेचे  नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील साई रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. आता तर परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.… Continue reading अनिल परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का?

संभाजीराजे छत्रपतींचे नेतृत्वच मान्य नाही : मराठा मोर्चा

मुंबई : मराठा आरक्षणावर शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत चर्चाच झाली नसल्याची तक्रार मराठा संघटनांच्या नेतेमंडळींनी केली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक बोलावलेली असताना सर्वांना बोलू द्यायला हवे होते. समाजाच्या लोकांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असा दावा केला जात आहे. छत्रपती संभाजीराजेंचे नेतृत्वच मान्य नसल्याचा दावादेखील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.… Continue reading संभाजीराजे छत्रपतींचे नेतृत्वच मान्य नाही : मराठा मोर्चा

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे गटाकडून आता शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक केला जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यास शिवसेनेला अद्याप मुंबई पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची जागा मिळावी, यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला होता. दुसरीकडे, शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा… Continue reading शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार ?

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार, दि. २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या… Continue reading कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ : मुख्यमंत्री

‘दगडी चाळ-२’ची पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई

मुंबई : मराठी चित्रपटाना चित्रपटगृह मिळण्यासाठी आणि चित्रपटगृह मिळालेच तर प्राईम टाईम शो मिळण्यासाठी झगडावे लागत होते. एखादा हिंदी बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होणार असेल, तर मराठी सिनेमांचे निर्माते त्यांचा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी धजावत नसत; पण हेच चित्र गेल्या वर्षभरात इतके बदलले आहे की हिंदी सिनेमांना भारी पडत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात कोट्यवधींची कमाई होत आहे.… Continue reading ‘दगडी चाळ-२’ची पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई

error: Content is protected !!