भारतात लस कधी मिळणार..? अदर पुनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाची लक्ष कधी येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असताना  सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्हाला आपातकालीन वापरासाठीचा परवाना मिळण्याची शक्यता आहे.  त्यानंतर जानेवारी महिन्यांपासून लसीकरणाला सुरूवात होऊ शकते, असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये माहिती… Continue reading भारतात लस कधी मिळणार..? अदर पुनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

१२ वीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून करा ऑनलाईन अर्ज..!

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या  बारावीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून (दि.१५)  ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नियमित,  पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून १५ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत अर्ज करू शकतात.  व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी ५ ते १८ जानेवारीपर्यंत  अर्ज करू… Continue reading १२ वीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून करा ऑनलाईन अर्ज..!

स्वत:हून मुली संबंध ठेवतात आणि… ; महिला आयोगाच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान

छत्तीसगढ (वृत्तसंस्था) : छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी मुलीबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनेक मुली या स्वत:हून संबंध ठेवतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करतात, असे संतापजनक विधान नायक यांनी केले आहे. यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.    जेव्हा एक विवाहित व्यक्ती एखाद्या तरुणीसोबत… Continue reading स्वत:हून मुली संबंध ठेवतात आणि… ; महिला आयोगाच्या अध्यक्षांचे धक्कादायक विधान

टीआरपी घोटळा : रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (रविवार)  आणखी मोठी कारवाई केली. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. पैसे देऊन टीआरपी वाढविणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये पर्दाफाश केला होता. रिपब्लिक वृत्तवाहिनीसह इतर दोन मराठी वाहिन्यांची… Continue reading टीआरपी घोटळा : रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक

चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन    

कळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ११ नोव्हेंबर २०२० रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनश्रेणी काढून ठोक भत्यावर नियुक्त करण्याबाबत निर्णय जारी केला आहे. हा शासन निर्णय चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गावर अन्याय करणारा आहे. राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे  शिक्षण चांगले व्हावे, म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांची वेतन श्रेणी काढून तकलादू भत्यावर नेमणूक… Continue reading चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन    

एकनाथ खडसेंचा पहिला धक्का : भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर    

जळगांव (प्रतिनिधी) : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  भाजपला पहिला धक्का देण्याच्या  तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाढदिवसानिमित्त  लावलेल्या पोस्टरवर भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी भाजप नेत्यांच्या ऐवजी एकनाथ खडसे यांचे छायाचित्र लावल्याने सावकारे लवकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. आमदार संजय… Continue reading एकनाथ खडसेंचा पहिला धक्का : भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर    

…याच सीपीआरने कोरोना काळात अनेकांना जीवदान दिले ! : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य वगळता इतरांचे सीपीआर रुग्णालयाकडे नेहमी दुर्लक्ष असायचे, मात्र याच सीपीआरने कोरोना काळात अनेक उद्योगपतींसह लोकांना जीवनदान देण्याचं काम केले, हे विसरून चालणार नाही. सध्या कोरोना आटोक्यात येत असला तरी तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लस येईपर्यंत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यात टप्याटप्याने लस देण्याचे नियोजन सुरू… Continue reading …याच सीपीआरने कोरोना काळात अनेकांना जीवदान दिले ! : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

पवारसाहेबांना उदंड आयुष्य लाभू दे… : आजोळच्या ग्रामस्थांची प्रार्थना (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शरद पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना त्यांच्या मामाच्या गावातील म्हणजेच पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे ग्रामस्थांनी भैरवनाथाच्या चरणी केली आहे. ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस त्यांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या परिसरात ग्रामस्थांनी केक कापून साजरा केला. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थनाही… Continue reading पवारसाहेबांना उदंड आयुष्य लाभू दे… : आजोळच्या ग्रामस्थांची प्रार्थना (व्हिडिओ)

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ ते आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५, … Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त

सर्वच मंदिरांमध्ये संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करा : हिंदू जनजागृती समितीची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाने नुकतीच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने संस्कृतीनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. आता राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप कपडे परिधान करण्याची संहिता लागू करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. समितीने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… Continue reading सर्वच मंदिरांमध्ये संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करा : हिंदू जनजागृती समितीची मागणी

error: Content is protected !!