कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १५९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ मृत्यू आहेत. १५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र५१, आजरा, भुदरगड, चंदगड – २, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – १६, कागल – ०करवीर – २२, पन्हाळा – ६, राधानगरी – २, शाहूवाडी, शिरोळ – १९, नगरपरिषद क्षेत्र२२  इतर जिल्हा व राज्यातील अशा १५९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०४, ८५१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९७, ८३२

मृतांची संख्या, ७२१

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , २९८