शक्ती प्रदर्शनाशिवाय ‘गोकुळ’साठी पन्हाळ्यात मतदान  

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्याच्या ३५३ ठरावधारकांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी वाघबीळ येथील फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी येथे शांततेत मतदान पार पाडले.   गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आ. चंद्रदीप नरके, उमेदवार चेतन नरके, अजित नरके, अमरसिंह पाटील यांनी मतदान केले. त्यानंतर सत्तारुढ गटाच्या ठरावधारकांनी एकत्र येत मतदान केले. त्यानंतर विरोधी आघाडीचे… Continue reading शक्ती प्रदर्शनाशिवाय ‘गोकुळ’साठी पन्हाळ्यात मतदान  

गगनबावडा येथे पालकमंत्र्यांनी केले मतदान    

साळवण (प्रतिनधी)  :  गगनबावडा तालुक्यातील माधव विद्यालयात  गोकुळ दूध संघाची निवडणूक मतदान प्रक्रिया  आज (रविवार) शांततेत पार पडली. यावेळी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ठरावधारक मतदार यांनी पिवळ्या टोप्या व पिवळे मास्क घालून शक्ती प्रदर्शन करत मतदान केले.  तर पालकमंत्री सतेज पाटील यांनीही मतदानाचा हक्का बजावला.   मतदान प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरु झाली. यावेळी काही… Continue reading गगनबावडा येथे पालकमंत्र्यांनी केले मतदान    

व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत कोविड केंद्राचे लोकार्पण

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महापालिका,  जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदच्या सहकार्यातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टने सायबर महाविद्यालयातील बॉईज हॉस्टेलमध्ये सुरू केलेल्या मोफत कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.  डॉ. बलकवडे  म्हणाल्या की, गतवर्षी प्रमाणे याही वर्षी रूग्णांच्यावर चांगले उपचार होतील. या केंद्राची ऑक्सिजन,  इलेक्ट्रीकल आणि फायर ऑडीट झाले आहे. डॉक्टर… Continue reading व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या मोफत कोविड केंद्राचे लोकार्पण

कोरोना नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासन अपयशी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या  कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्याकरीता तत्काळ अधिक प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. क्षीरसागर म्हणाले  की, जिल्ह्यात ऑक्सिजनच्या अभावी एका माजी सैनिकाचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.  कोरोनाचा… Continue reading कोरोना नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासन अपयशी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १,१२३ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,१२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३७ जणांचा बळी गेला आहे. तर आज (शनिवार) दिवसभरात ७८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  ४,१६८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २४२,  आजरा तालुक्यातील ४७, भुदरगड तालुक्यातील १९,  चंदगड तालुक्यातील ५५, गडहिंग्लज तालुक्यातील १०३,  गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात १,१२३ जणांना कोरोनाची लागण

हाॅस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘त्या’ कोरोनाबाधिताचा मृत्यू : उपायुक्त (व्हिडिओ)

गिरगाव (ता. करवीर) येथील एका कोरोनाबाधित माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. प्रथमदर्शनी हाॅस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे दिसत असल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.  

कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांसाठी काँग्रेसतर्फे पिण्याच्या पाण्याचे टँक सुपूर्द…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा काँगेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांना लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष ना. सतेज पाटील यांच्या हस्ते हे पाण्याचे टँक काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले. कोल्हापूर शहरात महापालिका क्षेत्रात १२ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण… Continue reading कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांसाठी काँग्रेसतर्फे पिण्याच्या पाण्याचे टँक सुपूर्द…

१४१ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता आणि एल्डर या औषध निर्मिती कंपनीचा सीओओ अनुज सक्सेनाला गुंतवणूकदाराचे १४१ कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाने (ईओडब्ल्यू) अटक केली. कंपनीच्या एका गुंतवणूकदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई केली आहे. २०१२ सालात अनुजने गुंतवणुकीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते न मिळाल्याने त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात… Continue reading १४१ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक

काहीसा दिलासा : रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा पहिला लॉट मिळाला…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याची गरज असल्याचे सांगितल्याने केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन लस उत्पादन वाढविण्याचा आदेश दिला आहे. या परिस्थितीत आणखी एक दिलासादायक वृत्त आहे. रशियाने तयार केलेली स्पुटनिक व्ही या लसीचा पहिला लॉट आज दुपारी हैदराबाद… Continue reading काहीसा दिलासा : रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा पहिला लॉट मिळाला…

कोल्हापूर जिल्ह्याला ऑक्सिजन कमी पडू देणार नाही : पालकमंत्री (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी प्रशासन प्रयत्नशील राहील,  अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ना. पाटील म्हणाले की, कोरोनाच्या रूपाने महाराष्ट्रासमोर एक संकट उभे आहे. पण, महाराष्ट्र… Continue reading कोल्हापूर जिल्ह्याला ऑक्सिजन कमी पडू देणार नाही : पालकमंत्री (व्हिडिओ)

error: Content is protected !!