पन्हाळा, जाफळे येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु

पन्हाळा ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण लवकर मिळण्यासाठी व मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाफळे ता.पन्हाळा येथील वसंत रंगराव पाटील व सुरेश चंदर जगदाळे या दोघांनी पन्हाळा तहसील कार्यालया समोर घटस्थापनेचा मुहूर्त साधत रविवारी सकाळी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आमरण उपोषणाला बसलेल्या पाटील व जगदाळे यांनी आपल्या मागण्यांबाबत माहिती देताना सांगितले की,… Continue reading पन्हाळा, जाफळे येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु

एकतर माझी अंत्ययात्रा किंवा मराठ्यांची विजयी यात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील कडाडले

जालना (वृत्तसंस्था ) मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर आज जालना अंतरवली-सराटी येथे सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत पाटील म्हणाले की, मी आरक्षणावरून मागे हटणार नाही अशी शपथ घेतो. आश्वासने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे केवळ 10 दिवसांचा अवधी असून त्यात अपयश आल्यास होणाऱ्या परिणामांना… Continue reading एकतर माझी अंत्ययात्रा किंवा मराठ्यांची विजयी यात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील कडाडले

मराठा आरक्षण: अल्टिमेटम 14 ला संपणार; जंगी सभेसाठी दोनशे एकारावर तयारी सुरु

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा जंगी सभेचं आयोजन केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. तो १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे या सभेचे आयोजन केलं असून, तब्बल दोनशेहून अधिक एकरांवर या जंगी… Continue reading मराठा आरक्षण: अल्टिमेटम 14 ला संपणार; जंगी सभेसाठी दोनशे एकारावर तयारी सुरु

‘मराठ्यां’चा रोष सरकारला महागात पडेल..! कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळता सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक थांबवावी व तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज कोल्हापूर मिरजकर तिकटी येथे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्या मान्य करा अथवा 24 ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा दिला. यावेळी आंदोलकांनी… Continue reading ‘मराठ्यां’चा रोष सरकारला महागात पडेल..! कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक

मुख्यमंत्री न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने दिले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात तसेच बऱ्याच काळासाठी सर्वोच्च न्यायालयातही टिकवले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री… Continue reading मुख्यमंत्री न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार- मंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!