थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

पुणे ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय गुगलीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवारांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीच्या होम पिचवर अशी खेळी केली आहे की, आता सर्वांच्या नजरा त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लागल्या आहेत. अजित पवार काकांची गुगली वाजवणार की सोडणार, अशी… Continue reading थोरल्या पवारांची नवी गुगली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना दिलं ‘गोविंदबागे’ त जेवणाचं निमंत्रण

लोकसभा: महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज होणार शिक्कामोर्तब ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीचं बिगूल वाजण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपली मुठ बांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ही हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभीवर आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ते आमदार सतेज पाटील यांच्यासह राजर्षी… Continue reading लोकसभा: महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज होणार शिक्कामोर्तब ?

माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी जयपूर गाठत राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. 2019 मध्येच लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधी यांनी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. आता त्या राज्यसभेद्वारे राज्यसभेत प्रवेश करतील.… Continue reading माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. भाजपने जातीय समीकरण सोडवले आहे. त्याचवेळी, बंगालमधील मतुआ पंथाच्या ममता बाला ठाकूर यांना वरिष्ट सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेऊन टीएमसीने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा डाव खेळला आहे. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन… Continue reading काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

error: Content is protected !!