अमरावती विद्युत व यंत्र अभियांत्रिकी इमारतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पायाभरणी

अमरावती ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच अमरावती जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या विद्युत व यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते… Continue reading अमरावती विद्युत व यंत्र अभियांत्रिकी इमारतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पायाभरणी

अमरावती जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

अमरावती ( प्रतिनिधी ) अमरावती येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ तसेच सन २०२३-२४ आणि अनुसूचित जाती उपयोजना सन २०२२-२३ तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनांचा त्यांनी आढावा घेतला. यात जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सन २०२२-२३… Continue reading अमरावती जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

नवा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्यांना जनता बँक सहकार्य करेल – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) बालगंधर्व रंगमंदिर येथे जनता सहकारी बँक लि. पुणेच्या अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पुणे जनता सहकारी बँकेने अडचणीत असताना उद्योगांना सहकार्य केले. सहकारी क्षेत्रातील… Continue reading नवा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्यांना जनता बँक सहकार्य करेल – मंत्री चंद्रकांत पाटील

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पहावाच- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) कोरोना लसनिर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा दर्शवणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे लोकसहभागातून 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी स्क्रिनिंग आयोजित केले होते. चंद्रकांत पाटील… Continue reading ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा प्रत्येक भारतीयाने पहावाच- मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास दिली भेट

मुंबई ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भेट दिली. दरम्यान, महामंडळाच्या कामकाजाविषयक आणि इतर बाबींवर त्यांनी आज सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष,माजी आमदार नरेंद्र पाटील,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते व संबंधित अधिकारी… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास दिली भेट

कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात संपन्न झाली. यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतचे व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचे बैठकीत नमूद केले. तसेच महामंडळाकडे भविष्यात व्याज… Continue reading कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली- मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा समाज विकासासाठी गठीत उपसमितीची बैठक संपन्न – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतचे व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. या बैठकीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील… Continue reading मराठा समाज विकासासाठी गठीत उपसमितीची बैठक संपन्न – मंत्री चंद्रकांत पाटील

गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पालकमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनांचा आढावा घेतला. व सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये, प्राथमिक शाळा आदींसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पुढे बोलताना मंत्री पाटील… Continue reading गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची आज सदिच्छा भेट घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोल्हापुरात जन्मलेले सुशीलजी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयकॉन आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

सोलापुरकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळो- चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय बैठकांसाठी सोलापुरात आगमन केले. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच सोलापुरात दाखल झाले. कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सायंकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आदी महापुरुष यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. माननीय… Continue reading सोलापुरकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळो- चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!