महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ : नेत्रदिपा पाटील
सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या भावनेने नेत्रदिपा पाटील यांनी जाणीवपूर्वक ‘आशा सेविका’ व्हायचे ठरवले. जिल्ह्यातील हजारो ‘आशा सेविकां’चे नेतृत्व करीत त्यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलंय. यावर एक दृष्टिक्षेप…