कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील न्यू कॉलेजच्या (सायन्स) १९९० ते १९९२ च्या बॅचमधील ८० विद्यार्थ्यांच्या ग्रुपने शाहू स्मारक भवन येथील कोरोना केअर सेंटरसाठी ८ लाखाचे वैद्यकीय साहित्य उपलबध करुन दिले आहे. यामध्ये २३ बेड, अंथरुण, पांघरुण तसेच ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठीची लाईनचा समावेश आहे. याही कक्षाची महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करुन देणगीदारांचे आभार व्यक्त केले.









बाजारभोगाव ते कळे मार्गावर एस.टी.व दुचाकी अपघात; किसरूळ येथील एक ठार
by
Adeditor18
November 27, 2023