देशाच्या प्रगतीसाठी प्रा. संजय मंडलिक यांना साथ द्या ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : देशाच्या प्रगतीसाठी प्रा. संजय मंडलिक यांना साथ द्या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बाजार समितीमध्ये “मिसळपे चर्चा…..” या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बाजार समितीमध्ये आयोजित “मिसळपे चर्चा…” या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य… Continue reading देशाच्या प्रगतीसाठी प्रा. संजय मंडलिक यांना साथ द्या ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही ; नसीम खान यांचा निर्णय

अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार नसल्याने नाराज मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नसिम खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) स्टार प्रचारकाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची ही नाराजी समोर आली. तसेच अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला न गेल्याने मला… Continue reading यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही ; नसीम खान यांचा निर्णय

शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही : संजय राऊत

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी (ता. 27 मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यासभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे मंत्री उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी कोल्हापुरात सभा घेत असल्याने याच मुद्द्यावरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय… Continue reading शाहूंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही : संजय राऊत

आमच्या कुटुंबापेक्षा त्यांचं योगदान मोठं आहे का? शिस्तभंगाच्या कारवाईवर विशाल पाटलांचा सवाल

सांगली : कोल्हापुरात बंडखोरी केलेल्या काँग्रेस नेत्यावर कारवाई केली. पण सांगली लोकसभेत बंडखोरी केलेले विशल पाटील यांच्यावर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. दरम्यान, गुरूवारी सांगलीत झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोर नेते विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. तर विधानसभेतील विरोधी पक्ष… Continue reading आमच्या कुटुंबापेक्षा त्यांचं योगदान मोठं आहे का? शिस्तभंगाच्या कारवाईवर विशाल पाटलांचा सवाल

गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

काहीही करा एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी… Continue reading गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही : नाना पटोले

येत्या तीन महिन्यात शहरातील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर

खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर परिसरात कोपरा सभा कोल्हापूर (प्रतिनिधी ) : भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे ७५ वर्षे झाली तरी आजही भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. यामध्ये बहुतांश झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिक आर्थिक सक्षम नसल्याचे दिसून येते त्याचमुळे त्यांचे राहणीमान आजही उचावले गेलेले नाही. शहरात आजही झोपडपट्टीधारकांना अनेक समस्यांना सामोरे… Continue reading येत्या तीन महिन्यात शहरातील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर

गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, मोदी सरकारचा अजब न्याय ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केलंय? : अतुल लोंढे

मुंबई : कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का दिसला नाही. मोदी… Continue reading गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, मोदी सरकारचा अजब न्याय ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केलंय? : अतुल लोंढे

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी; पियुष गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला होता. पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भातील बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द केल्याने चिडून पियुष गोयल यांच्या गुंडांनी नेहा पुरव याच्या राहत्या घरी जाऊन त्यांना धमकावले. ही… Continue reading पत्रकार नेहा पुरव यांना धमकी; पियुष गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार ; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. जरांगे यांची प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, पण… Continue reading विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार ; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

माझं मत वर्षाताईंना : उद्धव ठाकरे

मुंबई : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गायकवाड या उद्धव ठाकरे यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याने यासाठीच त्यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील वर्षा गायकवाड… Continue reading माझं मत वर्षाताईंना : उद्धव ठाकरे

error: Content is protected !!