भोगावती साखर कारखान्याची मार्चमधील ऊसबिले बँक खात्यावर जमा..!

अध्यक्ष शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांची माहिती भोगावती ( प्रतिनिधी ) – शाहूनगर परिते ता . करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील दिनांक १ ते २६ मार्च अखेरच्या ऊसाचे बिल प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे २६ कोटी १५ लाख रुपये बिल ऊसउत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून आतापर्यंत संपूर्ण हंगामाचे १६३ कोटी४२… Continue reading भोगावती साखर कारखान्याची मार्चमधील ऊसबिले बँक खात्यावर जमा..!

विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा ; राजेश क्षीरसागर यांचा ‘कुणाला’ इशारा..?

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : सगळ काय मीच केले म्हणवून घेण्याची सवय कॉंग्रेस नेत्याला लागली आहे. त्यांचा मी पणा इतका वाढला आहे कि भर सभेत ते मतदारांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, ते आगामी ध्येयधोरणे सोडून व्यक्तिगत टीकेवर भर देवून मतदारांची दिशाभूल करत… Continue reading विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा ; राजेश क्षीरसागर यांचा ‘कुणाला’ इशारा..?

पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

भाजप व RSS चा पहिल्यापासूनच आरक्षणाला विरोध सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना… Continue reading पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

पेण : ही लढाई केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये आहे. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीशी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पेण येथील महायुतीच्या… Continue reading ‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

सोलापूर : शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यानंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यानंतर आज अभिजीत पाटील यांनी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अभिजीत पाटील यांनी कारखाना वाचत असेल तर मी… Continue reading कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनसेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, माननीय राजसाहेब… Continue reading पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचा निर्धार मेळावा संपन्न

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा ; चंद्रकांत पाटील यांचं पुणेकरांना आवाहन

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रविवारी पुण्यातील कोकणवासियांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले आणि उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात… Continue reading महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा ; चंद्रकांत पाटील यांचं पुणेकरांना आवाहन

महायुतीच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेस उपस्थित रहा – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना आवाहन पुणे ( प्रतिनिधी ) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. २९ एप्रिल २०२४ रोजी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी सोलापूर, सातारा आणि पुण्यात उपस्थित राहून जाहीर सभेद्वारे आपल्या प्रियजनांना संबोधित करणार आहेत. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी या जाहीर सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री… Continue reading महायुतीच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेस उपस्थित रहा – चंद्रकांत पाटील

…तर पुन्हा निवडणूक लढणार नाही ; अजित पवारांची घोषणा

पुणे : बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. तर सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी गावागावात सभा, बैठका घेत आहेत. अजित पवार प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क ठेवून आहेत. त्या तालुक्याचे प्रश्न… Continue reading …तर पुन्हा निवडणूक लढणार नाही ; अजित पवारांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरुड मतदारसंघातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील रहिवाशांसोबत संवाद साधला. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मोदीजींच्या कार्याचा डंका देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील वाखाणण्याजोगा आहे. गेल्या ५०… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!