कोल्हापूरची सुवर्णकन्या अनुष्का पाटीलचे ना. चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नेमबाजीच्या क्षेत्रातील नामवंत नेमबाज आणि कोल्हापूरची सुवर्णकन्या अनुष्का पाटील यांनी आंतरविभागीय नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. या यशामुळे अनुष्काला नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुष्काचे अभिनंदन केले. चंद्रकांत पाटील यांनी, सोशल मीडियावर पोस्ट शेअर… Continue reading कोल्हापूरची सुवर्णकन्या अनुष्का पाटीलचे ना. चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन…

World cup 2023: अ‍ॅडम गिलख्रिस्टने सांगितला टीम इंडियाला हरवण्याचा मार्ग

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या पुढे अनेक संघांनी माना टाकल्या आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सलग 8 सामने जिंकले आहेत. त्यांचा शेवटचा सामना नेदरलँडशी आहे. अशा परिस्थितीत आता प्रतिस्पर्धी संघ बाद फेरीत टीम इंडियाविरुद्ध रणनीती बनवण्यात व्यस्त असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने या स्पर्धेत भारताचे वादळ… Continue reading World cup 2023: अ‍ॅडम गिलख्रिस्टने सांगितला टीम इंडियाला हरवण्याचा मार्ग

सौरव गांगुली करतोय पाकिस्तानसाठी प्रार्थना; म्हणाला बाबर सेनेने सेमीफायनल***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एकीकडे भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा जीव कोंडीत सापडला आहे. अशी स्थिती असताना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पात्र व्हावे आणि भारताविरुद्ध खेळावे अशी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. सलग 8 सामने जिंकून लीग टप्प्याच्या शेवटी गुणतालिकेत अव्वल स्थान… Continue reading सौरव गांगुली करतोय पाकिस्तानसाठी प्रार्थना; म्हणाला बाबर सेनेने सेमीफायनल***

भारताचे ‘ब्रह्मास्त्र 11’ विश्वचषक उपांत्य फेरीसाठी सज्ज !

मुंबई ( प्रतिनिधी ) टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 चा पहिला टप्पा पार केला आहे. आता दुसरा टप्पा उपांत्य फेरीचा आहे. यादरम्यान, शेवटचा सामना नेदरलँड विरुद्ध खेळला जाणार आहे, जो 12 नोव्हेंबर रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दरम्यान रोहित सेनेने आपले मिशन उपांत्य फेरीत सुरू केले आहे. सुरु असलेल्या सरावादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह… Continue reading भारताचे ‘ब्रह्मास्त्र 11’ विश्वचषक उपांत्य फेरीसाठी सज्ज !

मोहम्मद शमीला या अभिनेत्रीनं केलं प्रपोज; म्हणाली मी तुझ्या***

मुंबई ( प्रतिनिधी ) हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा अप्रतिम फलंदाज मोहम्मद शमीची गोलंदाजी सर्वांनाच माहीत आहे. सध्या वर्ल्डकपमध्ये त्याची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे. हिंदुस्थानात त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. नुकतच वाढत्या चर्चांचे आणखी एक कारण समोर आले आहे. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने त्याला लग्नासाठी प्रपोज केले आहे, पण त्यासोबत तिने… Continue reading मोहम्मद शमीला या अभिनेत्रीनं केलं प्रपोज; म्हणाली मी तुझ्या***

Ibrahim Zadran Century : 21 वर्षीय पठाणने रचला इतिहास

मुंबई ( वृत्तसंस्था ) अफगाणिस्तानचा स्टार सलामीवीर इब्राहिम झद्रानने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वातावरण निर्मिती केली आहे. त्याने कांगारू गोलंदाजांना चांगलीच फटकेबाजी केली. यामुळे इब्राहिमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. 21 वर्षीय झद्रानने मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांसारख्या धोकादायक गोलंदाजांचा पराभव केला. इब्राहिम झद्रानने डावाच्या 44 व्या षटकात जोश हेझलवूडविरुद्धच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत… Continue reading Ibrahim Zadran Century : 21 वर्षीय पठाणने रचला इतिहास

भारतीय भालाफेक पट्टूने मागे टाकल्याचा पश्चाताप होणार नाही- नीरज चोप्रा

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) भारताच्या स्टार भालाफेकपटूने अनेक विजेतेपद आपल्या नावावर केली आहेत. त्याने ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि डायमंड लीगमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 25 वर्षीय चोप्रा सध्या भालाफेक खेळातील अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळवत आहे. मात्र, एक दिवस दुसरा खेळाडू येऊन आपल्याला मागे टाकेल, हे चोप्रांना चांगलेच ठाऊक आहे. चोप्रा सांगतात की, कोणत्याही… Continue reading भारतीय भालाफेक पट्टूने मागे टाकल्याचा पश्चाताप होणार नाही- नीरज चोप्रा

एकच हृदय किती वेळा जिंकणार..! ‘रोहित’ने छोट्या चाहत्याला दिलं अप्रतिम गिफ्ट

मुंबई ( वृत्तसंस्था ) आयसीसी वनडे विश्वचषक 2023 भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत सुवर्ण स्वप्नापेक्षा कमी राहिलेला नाही. तो एकामागून एक सामने जिंकत आहे. नुकताच श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांचा पराभव करणे आता अवघड नसून अशक्य वाटत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना भेटताना… Continue reading एकच हृदय किती वेळा जिंकणार..! ‘रोहित’ने छोट्या चाहत्याला दिलं अप्रतिम गिफ्ट

शिवाजी विद्यापीठ संघास बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

कोल्हापूर : डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या बीए-स्पोर्ट्सचा विद्यार्थी आदित्य मुकुंद सावळकर याने स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांक पटकावून आंतरविभागीय स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला. विजेत्या संघाचा सत्कार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या… Continue reading शिवाजी विद्यापीठ संघास बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ इंदौरला रवाना

कोल्हापूर : मध्य प्रदेशातील इंदौर येथील अहिल्यादेवी विद्यापीठात येत्या ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी या संघाला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. कबड्डी संघात मार्गदर्शक म्हणून डॉ. रमेश… Continue reading आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ इंदौरला रवाना

error: Content is protected !!