गोकुळ निवडणूक : सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ   

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आ.  पी. एन. पाटील, जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा  केली आहे. या आघाडीच्या उमेदवारांच्या  प्रचाराचा शुभारंभ गोकुळ  मुख्य प्रकल्प येथील संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आज (बुधवार) करण्यात आला.   सत्ताधारी… Continue reading गोकुळ निवडणूक : सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ   

सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारा नेता म्हणजेच मुश्रीफसाहेब : आर. के. पोवार (व्हिडिओ)

सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असल्यामुळेच गोरगरीब जनतेच्या मनातील राम-रहीम ना. हसन मुश्रीफ बनले आहेत अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी व्यक्त केल्या.  

कोरोनामुळे बुबनाळ येथील गोकुळच्या ठरावधारक-मतदाराचा मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूधसंघातील शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील ठरावधारक मतदार राजाराम शिवाप्पा हेगाण्णा यांचा मंगळवारी रात्री उशीरा कोरोनामुळे रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गोकुळ दूधसंघातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हा दुसरा ठरावधारक मतदार आहे. राजाराम हेगाण्णा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अत्यावस्थ होत गेली… Continue reading कोरोनामुळे बुबनाळ येथील गोकुळच्या ठरावधारक-मतदाराचा मृत्यू…

भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न  :  ना. राजेंद्र शिंगणे

मुंबई (प्रतिनिधी) : कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. ते लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे, असे राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केली.… Continue reading भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न  :  ना. राजेंद्र शिंगणे

शाहू आघाडीच्या उमेदवारांनी केले आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ शिरगाव येथे गोकुळ दूध संघाच्या आवारातील कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अभिवादन केले. तसेच सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी कै. चुयेकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा निश्चय सर्व उमेदवारांनी केला. गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा आज झाली. यानंतर,… Continue reading शाहू आघाडीच्या उमेदवारांनी केले आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन…

ना. हसन मुश्रीफ यांच्यामुळेच कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी : शारदा देवणे (व्हिडिओ)

ना. हसन मुश्रीफ यांच्यामुळेच आमच्या प्रभागासह कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे मत महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. शारदा देवणे व माजी उपमहापौर संभाजी देवणे यांनी व्यक्त केले.  

मुश्रीफसाहेब आमच्यासारख्या युवकांचे प्रेरणास्थानच ! : आदित्य चव्हाण (व्हिडिओ)

जिल्ह्याचे लाडके नेते ना. हसन मुश्रीफ यांचे कार्य देदीप्यमान आहे. त्यामुळेच आमच्यासारख्या युवकांचे मुश्रीफसाहेब प्रेरणास्थान असल्याची भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष आदित्य चव्हाण यांनी व्यक्त केली.  

‘गोकुळ’ निवडणुकीत ‘शेतकऱ्यांचे’ दोन्ही पक्ष वाऱ्यावर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ आणि विरोधी आघाडीने आपल्या पॅनलची घोषणा केली. पण दोन्ही आघाड्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही शेतकऱ्यांच्या पक्षांना मात्र वाऱ्यावर सोडले. गोकुळ दूध संघात या दोन्ही पक्षांकडे अगदी नगण्य ठरावधारक मतदार असल्याने दोन्ही आघाडीच्या नेत्यांना या पक्षांना प्रतिनिधित्व देण्याची गरज वाटली नसल्याचे चित्र दिसून… Continue reading ‘गोकुळ’ निवडणुकीत ‘शेतकऱ्यांचे’ दोन्ही पक्ष वाऱ्यावर…

‘गोकुळ’च्या राजकारणात आजचा दिवस ठरला महत्त्वाचा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस. म्हणूनच आज निवडणूक लढवणाऱ्या  या दोन्ही आघाड्यांकडून उमेदवार निश्चित करून पॅनलची घोषणा करण्यात आली. ज्यांना उमेदवारी मिळाली ते सोडून इतरांनी माघार घ्यावी यासाठी आवाहन आणि इतर पद्धतीने समजावण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे अनेकांनी निवडणूक कार्यालयात जाऊन माघार घेतली. या… Continue reading ‘गोकुळ’च्या राजकारणात आजचा दिवस ठरला महत्त्वाचा…

‘गोकुळ’चा कारभार उत्कृष्ट, आदर्शवत असल्याने विरोधकांना टीकेला मुद्देच नाहीत : आ. पी. एन. पाटील (व्हिडिओ)

‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलची घोषणा आ. पी. एन. पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी गोकुळचा कारभार उत्कृष्ट आणि आदर्शवत असल्याचे सांगून विरोधकांच्या सर्व टीकेच्या मुद्द्याची उत्तरे दिली.

error: Content is protected !!