केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या… Continue reading केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा करदात्यांना दिलासा !

ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट), नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान करणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीच्या अनैतिक व्यापारास विरोध म्हणून संपूर्ण देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि संलग्न व्यापारी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात जोरदार निदर्शने करून ई-कॉमर्स कंपनीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे… Continue reading ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन (व्हिडिओ)

‘युनिफाईड बायलॉज’च्या मसुद्याला मंजुरी देणार : एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील अन्य सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या आणि रखडलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पांना उभारी मिळावी. यासाठी नगरविकास खात्याकडून   ‘युनिफाईड बायलॉज’च्या मसुद्याला तात्काळ मंजुरी देण्याची ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खा. संजय मंडलिक आणि  क्रिडाईच्या शिष्टमंडळाला दिली. खा. मंडलिक यांनी क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सहा महिने रखडलेल्या युनिफाईड बायलॉजच्या मंजूरीसाठी… Continue reading ‘युनिफाईड बायलॉज’च्या मसुद्याला मंजुरी देणार : एकनाथ शिंदे यांची ग्वाही

‘ती’ नियमावली लवकरच मंजूर : एकनाथ शिंदे यांचे आर्किटेक्ट, इंजिनीअर्स असोसिएशनला आश्वासन  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘एकत्रित विकास नियंत्रण विकास व प्रोत्साहन नियमावली’ त्वरीत मंजूर करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सच्या वतीने  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावर  सदर विषय मंजुरीसाठी अंतिम टप्यात असून नियमावली लवकरच मंजूर करुन प्रदर्शित करु, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी आज (मंगळवार) असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिली. खासदार संजय मंडलिक… Continue reading ‘ती’ नियमावली लवकरच मंजूर : एकनाथ शिंदे यांचे आर्किटेक्ट, इंजिनीअर्स असोसिएशनला आश्वासन  

बँकींग ग्रिव्हन्स कमिटी फॉर इंडस्ट्रीज अँड ट्रेडच्या चेअरमनपदी विज्ञानंद मुंढे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे ‘बँकींग ग्रिव्हन्स कमिटी फॉर इंडस्ट्रीज अँड ट्रेड’ ची स्थापना केली आहे. संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चेंबरच्या पदाधिकारी मिटींगमध्ये सदर कमिटीच्या चेअरमनपदी संचालक विज्ञानंद मुंढे यांची एकमताने नेमणूक करण्यात आली. मुंढे यांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागातील कामाच्या पध्दतीचा प्रदिर्घ अनुभव असल्याने त्यांची चेअरमनपदी निवड… Continue reading बँकींग ग्रिव्हन्स कमिटी फॉर इंडस्ट्रीज अँड ट्रेडच्या चेअरमनपदी विज्ञानंद मुंढे

ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या चेअरमनपदी सागर चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या चेअरमनपदी कोल्हापूरचे माजी महापौर सागर प्रल्हाद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. काल (गुरुवार) औरंगाबाद येथे पार पडलेल्या संघटनेच्या तिसऱ्या वार्षिक सभेत त्यांची निवड झाली. याबद्दल कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनने चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.

टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर पुढील १२ आठवड्यांसाठी म्हणजे ३ महिन्यांसाठी ‘बार्क’ने (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) टीआरपीवर बंदी आणली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर बार्कने हा निर्णय घेतला आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. टीआरपी घोटाळ्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बार्कने आपल्या तांत्रिक… Continue reading टीआरपी घोटाळाप्रकरणी उपग्रह वाहिन्यांना ‘बार्क’चा दणका !  

‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) सदस्यांच्या तक्रारीनंतर व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या माध्यमांमध्ये वारंवार सद्स्यांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचे समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, २४… Continue reading ‘ईपीएफओ’कडून आता सदस्यांसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन..!

‘केएमटी’ला उर्जितावस्था आणण्यासाठीच ‘हे’ उपक्रम : प्रतिज्ञा उत्तुरे (व्हिडिओ)

‘केएमटी’ला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिली.  

धामणी खोरा पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : बाळासाहेब पाटील

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामणी परीसरातील धामणी खोरा बिगर शेती सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबध्द कार्य केल्यामुळे ही संस्था ग्रामीण भागातील पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे, असे प्रतिपादन केडीसीसी बँक म्हासुर्ली शाखेचे बँकनिरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले. ते या पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. प्रमुख उपस्थिती बँक… Continue reading धामणी खोरा पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : बाळासाहेब पाटील

error: Content is protected !!