कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची व्यापक जागृती करावी. नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करावी. चौका-चौकात होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. ते जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे… Continue reading ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची व्यापक जागृती करा : जिल्हाधिकारी