कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात ७८८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, चोवीस तासात तब्बल २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ११६९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज रात्री ९ वा.… Continue reading कोल्हापुर जिल्ह्यात चोवीस तासात ४६१ जण कोरोनाबाधित : ७८८ कोरोनामुक्त