कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी केडीसीसी बँकेने काढलेले टेंडर आज नामंजूर करण्यात आले. बॅंकेचे ज्येष्ठ संचालक पी.जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, थकीत कर्जबाकी पोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतला… Continue reading आजरा साखर कारखाना टेंडर नामंजूर…