गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील आदर्श महिला दूध संस्थेच्या वतीने दुध उत्पादक सभासदानां कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाफेचे मशिन आणि मास्कचे केले. तसेच याचे फायदे काय आहेत याची माहिती देण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक भुजंगराव मगदुम, चेअरमन अरुणा मगदूम, गोकुळचे सुपरवायझर विक्रम पाटील, टेक्निशियन आनंदराव देसाई, अनिता घरपणकर, मयुरी पाटील, जयश्री गुरव, किरण पाटील, अवधूत पाटील, आनंदराव रेडेकर, साताप्पा देसाई, प्रकाश भोई, नारायण हिलगे, निलेश पाटील, धोंडीराम मांगले, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते.