कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडिया योजनेंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये १ हजार खेलो इंडिया सेंटर निर्माण करायचे आहेत. त्यासाठी इच्छुक क्रीडा संघटनांनी आपले प्रस्ताव http://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. पत्रकात सांगितल्याप्रमाणे, अॅथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युदो, रोईंग, शुटींग, जलतरण, टेबल… Continue reading ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन