कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठांचा मनमानी कारभार

कळे (प्रतिनिधी) : कळे पोलीस ठाण्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी मास्क न वापरणाऱ्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची बातमी लाईव्ह मराठीकडून प्रसिद्ध झाली होती. सध्या सगळीकडे किती जणांवर कारवाई झाली आणि किती दंड वसूल झाला, या बातम्या प्रसिद्ध होत असताना  कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे… Continue reading कळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठांचा मनमानी कारभार

कळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कळे (प्रतिनिधी) : कळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामधील कोरोना रुग्ण संख्या सध्या १९१ झाली आहे.  त्यापैकी २० जण सध्या पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील लोक तिथे जाण्यास घाबरत असल्याने स्वॅब देऊन तेथे जाण्यापेक्षा H R C T चाचणीच्या माध्यमातून घरीच स्थानिक डॉक्टरकडून अनेकजण… Continue reading कळेमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोरोना बाधितांची संख्या होतेय कमी तर कोरोनामुक्तांची होतेय वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसाच्या तुलनेत गेल्या पाच दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही अंशी कमी झाली आहे. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासशासह आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळाला आहे.  शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या तासागणिक सुपरफास्ट वेगाने वाढत होती. तर कोरोनामुळे… Continue reading कोरोना बाधितांची संख्या होतेय कमी तर कोरोनामुक्तांची होतेय वाढ

केंद्राच्या नव्या नियमांमुळे सभासदांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता : अनिल नागराळे (व्हिडिओ)

केंद्र शासनाने सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात केलेल्या बदलांमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांवर काय परिणाम होणार या विषयी कोल्हापूर जिल्हा नागरी सहकरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी मत व्यक्त केले.  

आंबर्डेत माझं कुंटुब, माझी जबाबदारी मोहिम सुरु

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील आंबर्डे येथे माझं कुंटुब, माझी जबाबदारी या मोहिमेअतंर्गत प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा कोरोनायोध्दा म्हणून काम करत आहे. राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत प्रशासक ओतारी, ग्रामसेवक पाटोळे, पोलीस पाटील संजुबाई कांबळे, सरपंच बाबुराव कांबळे, आरोग्यसेविका दिपाली चौगले, रेखा कांबळे, आशासेविका, अंगणवाडी सेविका संजुबाई पाटील,… Continue reading आंबर्डेत माझं कुंटुब, माझी जबाबदारी मोहिम सुरु

२८ गावांमध्ये कोरोना आवाक्यात

बोरपाडळे (श्रीकांत कुंभार) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असणाऱ्या अठ्ठावीस गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. मार्च ते सप्टेंबर २०२० या कालखंडात ३०१ रुग्णांपैकी २३९ रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. आतापर्यंत बाधितांमध्ये केवळ दहा जणांचाच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असणाऱ्या २८ गावांपैकी जेऊर, म्हाळुंगे, सोमवार पेठ, शिंदेवाडी,… Continue reading २८ गावांमध्ये कोरोना आवाक्यात

नगररचना विभाग गतीमान, पारदर्शी करा : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा नगररचना विभाग अधिक गतीमान, पारदर्शी आणि लोकाभिमूक करा. असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी आज नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना दिले. यावेळी राजारामपूरी जनता बझार येथील महापालिकेच्या नगररचना विभागाला आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी आज भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आयुक्त म्हणाले की, नगररचना विभागातील प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढा.… Continue reading नगररचना विभाग गतीमान, पारदर्शी करा : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३६१ जण कोरोनाबाधीत : तर १७ जणांचा मृत्यू   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाह आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळत आहे. काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ३६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ५६३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३६१ जण कोरोनाबाधीत : तर १७ जणांचा मृत्यू   

आजरा साखर कारखाना टेंडर नामंजूर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी केडीसीसी बँकेने काढलेले टेंडर आज नामंजूर करण्यात आले. बॅंकेचे ज्येष्ठ संचालक पी.जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.     याबाबत अधिक माहिती अशी, थकीत कर्जबाकी पोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतला… Continue reading आजरा साखर कारखाना टेंडर नामंजूर…

केडीसीसीने केली कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी दोन लाखांची तरतूद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचारी कल्याण मंडळामार्फत कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारांच्या हॉस्पिटल खर्चासाठी म्हणून वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत यापुढे बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च  मिळणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत हा निर्णय झाला. कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने बँकेने कोणती काटकसर न करता सर्व आजारासहित… Continue reading केडीसीसीने केली कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी दोन लाखांची तरतूद…

error: Content is protected !!